दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा परिषद प्रशाला पाडोळी येथे Student Police Cadet अंतर्गत विद्यार्थी मार्गदर्शन करण्यात आले यात सायबर क्राईम बाबत पोलीस उपनिरीक्षक सय्यद सर यांनी मार्गदर्शन केले तसेच रहदारी नियम,हेल्मेटचा वापर,वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, मोबाईलचा वापर याबाबत घादगीने सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले

Continue Readingदिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा परिषद प्रशाला पाडोळी येथे Student Police Cadet अंतर्गत विद्यार्थी मार्गदर्शन करण्यात आले यात सायबर क्राईम बाबत पोलीस उपनिरीक्षक सय्यद सर यांनी मार्गदर्शन केले तसेच रहदारी नियम,हेल्मेटचा वापर,वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, मोबाईलचा वापर याबाबत घादगीने सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले

Student police cadet योजने अंतर्गत”आज दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी श्री जीवनराव गोरे विद्यालय, तुळजापूर नाका धाराशिव येथे “विद्यार्थी आणि पोलीस यामध्ये संवाद” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पीएसआय ईकबाल सय्यद , स्टुडन्ट पोलीस कॅरेट डिव्हिजनचे प्रमुख, तसेच शाळेचे माजी विद्यार्थी, पोलीस नाईक आतिष सारफळे यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांना उपस्थित राहून वेगवेगळ्या समस्यांवर आणि कायद्याचे संरक्षण यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या दरम्यान विद्यार्थ्यांनी मोकळ्या मनाने आपले प्रश्न विचारले आणि पोलीस अधिकारी यांच्याकडून उत्तरे घेतली. विद्यार्थ्यांना कायद्याच्या बाबतीत जागरूकतेची महत्त्वाची माहिती मिळाली. तसेच, पोलीस दल आणि विद्यार्थ्यांमध्ये आपसात संवाद आणि समज…

Continue ReadingStudent police cadet योजने अंतर्गत”आज दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी श्री जीवनराव गोरे विद्यालय, तुळजापूर नाका धाराशिव येथे “विद्यार्थी आणि पोलीस यामध्ये संवाद” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पीएसआय ईकबाल सय्यद , स्टुडन्ट पोलीस कॅरेट डिव्हिजनचे प्रमुख, तसेच शाळेचे माजी विद्यार्थी, पोलीस नाईक आतिष सारफळे यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांना उपस्थित राहून वेगवेगळ्या समस्यांवर आणि कायद्याचे संरक्षण यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

दिनांक – 09/12/2024 रोजी

जिल्हा परिषद शाळा धाराशिव येथे Student police cadet या योजने अंतर्गत भेट देण्यात आली. तसेच सदर विद्यार्थी यांना वाहतूक नियम, डायल 112, गुड टच ,बॅड टच याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

Continue Readingदिनांक – 09/12/2024 रोजी

स्टुडंट पोलीस कॅडेट धाराशिव जिल्हा येथ दिनांक 15/07/2024 रोजी तेर येथील जिल्हा परिषद शाळा येथे इनडोअर क्लास घेतली सदर शाळेत इयत्ता आठवी चे विद्यार्थी यांना वाहतूक नियमन विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

  • Post author:
  • Post category:Dharashiv

Continue Readingस्टुडंट पोलीस कॅडेट धाराशिव जिल्हा येथ दिनांक 15/07/2024 रोजी तेर येथील जिल्हा परिषद शाळा येथे इनडोअर क्लास घेतली सदर शाळेत इयत्ता आठवी चे विद्यार्थी यांना वाहतूक नियमन विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

दि 11/03/2024. रोजी स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत धाराशिव जिल्हा येथील तुळजापूर जि.प. शाळा (कन्या) जि धाराशिव येथील इयत्ता 8 वी व ९वी च्या विद्यार्थ्यांना डायल 112, वाहतूक नियम, सायबर क्राईम बद्दलचे मार्गदर्शन केले

  • Post author:
  • Post category:Dharashiv

Continue Readingदि 11/03/2024. रोजी स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत धाराशिव जिल्हा येथील तुळजापूर जि.प. शाळा (कन्या) जि धाराशिव येथील इयत्ता 8 वी व ९वी च्या विद्यार्थ्यांना डायल 112, वाहतूक नियम, सायबर क्राईम बद्दलचे मार्गदर्शन केले

दिनांक 26/01/2024 रोजी student police cadet programme अंतर्गत जिल्हा परिषद शाळा सांजा ता. जि. धाराशिव येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना 26 जानेवारी प्रजासत्तक दिनानिमित्त परेड घेण्यात आली आहे.

  • Post author:
  • Post category:Dharashiv

Continue Readingदिनांक 26/01/2024 रोजी student police cadet programme अंतर्गत जिल्हा परिषद शाळा सांजा ता. जि. धाराशिव येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना 26 जानेवारी प्रजासत्तक दिनानिमित्त परेड घेण्यात आली आहे.

दि, 24/01/2024 जिल्हा परिषद शाळा वडगाव सिता जि धाराशिव येथे स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम इयत्ता आठवी व नववी च्या विद्यार्थ्यांना तुळजाभवानी कवायत मैदानावर धाराशिव येथे परेड सराव घेण्यात आलेली आहे

  • Post author:
  • Post category:Dharashiv

Continue Readingदि, 24/01/2024 जिल्हा परिषद शाळा वडगाव सिता जि धाराशिव येथे स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम इयत्ता आठवी व नववी च्या विद्यार्थ्यांना तुळजाभवानी कवायत मैदानावर धाराशिव येथे परेड सराव घेण्यात आलेली आहे

स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत जिल्हा परिषद शाळा धनुरी ता.लोहारा जिल्हा धाराशिव येथील इयत्ता 8 वीच्या विद्यार्थ्यांना बाह्यवर्गचे प्रशिक्षण देण्यात आले.

  • Post author:
  • Post category:Dharashiv

Continue Readingस्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत जिल्हा परिषद शाळा धनुरी ता.लोहारा जिल्हा धाराशिव येथील इयत्ता 8 वीच्या विद्यार्थ्यांना बाह्यवर्गचे प्रशिक्षण देण्यात आले.

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक उस्मानाबाद यांनी दिनांक 07/08/2023 रोजी जिल्हा परिषद शाळा बेंबळी ता.जि. उस्मानाबाद येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना हेल्पलाइन, सायबर क्राईम, डायल 112, वाहतूक नियम , शास्त्र या बद्दल ची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Dharashiv

Continue Readingस्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक उस्मानाबाद यांनी दिनांक 07/08/2023 रोजी जिल्हा परिषद शाळा बेंबळी ता.जि. उस्मानाबाद येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना हेल्पलाइन, सायबर क्राईम, डायल 112, वाहतूक नियम , शास्त्र या बद्दल ची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.