12

SPC QUIZ

1 / 10

पुढीलपैकी कोणते अपघाताचे कारण आहे.

2 / 10

पादचाऱ्यांनी रस्ता ओलांडताना खालीलपैकी काय करू नये .

3 / 10

तक्रारने केलेल्या तक्रारीनुसार एखाद्या दखलपात्र गुन्ह्याचे कृत्य उघड झाल्यास पोलीस ठाणे अधिकारी यांनी ....... दाखल करणे बंधनकारक आहे.

4 / 10

रस्त्यामधील अखीव खुणांसाठी...... हा रंग वस्तूदर्शक व नियंत्रण फलक वाहतुकीचे नियमन करण्याकरिता वापरला जातो.

5 / 10

खालीलपैकी अपघाताची कोणते कारण नाही.

6 / 10

जामीन म्हणजे काय

7 / 10

रस्त्यामधील अखीव खुणांसाठी...... हा रंग वाहनतळाचे निर्बंध व नियमित अडथळा दर्शविणारे केंद्र किंवा रेषा याकरिता वापरला जातो.

8 / 10

जी चिन्हे दिशा, अंतर, स्थळ, ठिकाण इत्यादी बाबतची माहिती दर्शवितात त्यांना ..... म्हणतात.

9 / 10

चुकीचे विधान ओळखा

10 / 10

असे गुन्हे ज्यामध्ये जामीन मिळणे आरोपीचा अधिकार असतो त्यास ..... गुन्हे म्हणतात

Your score is

The average score is 28%

0%