दिनांक 26/01/2024 रोजी student police cadet programme अंतर्गत जिल्हा परिषद शाळा सांजा ता. जि. धाराशिव येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना 26 जानेवारी प्रजासत्तक दिनानिमित्त परेड घेण्यात आली आहे. Post author: Post published: February 21, 2024 Post category:Dharashiv You Might Also Like जिल्हा परिषद शाळा भातांगळी ता लोहारा या शाळेमध्ये महाराष्ट्र पोलिस दल, ई-सुरक्षेचा परिचय आणि विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा या विषयांवर ईकबाल सय्यद पोलिस उपनिरीक्षक यांनी लेक्चर दिले. तसेच विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा,गुड टच बॅड टच चे प्रशिक्षण पोना आतीश सारफळे यांनी मार्गदर्शन दिले. February 24, 2025 जि. धाराशिव, जि .प. नळदुर्ग उर्दू जि धाराशिव January 7, 2026 स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक उस्मानाबाद यांनी जिल्हा परिषद शाळा इटकूरता.कळंब येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना हेल्पलाइन, सायबर क्राईम, डायल 112, वाहतूक नियम , शस्त्र या बद्दल ची माहिती अंतरवर्ग घेऊन देण्यात आली आहे. त्यावेळीची छायाचित्रे. August 17, 2023
जिल्हा परिषद शाळा भातांगळी ता लोहारा या शाळेमध्ये महाराष्ट्र पोलिस दल, ई-सुरक्षेचा परिचय आणि विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा या विषयांवर ईकबाल सय्यद पोलिस उपनिरीक्षक यांनी लेक्चर दिले. तसेच विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा,गुड टच बॅड टच चे प्रशिक्षण पोना आतीश सारफळे यांनी मार्गदर्शन दिले. February 24, 2025
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक उस्मानाबाद यांनी जिल्हा परिषद शाळा इटकूरता.कळंब येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना हेल्पलाइन, सायबर क्राईम, डायल 112, वाहतूक नियम , शस्त्र या बद्दल ची माहिती अंतरवर्ग घेऊन देण्यात आली आहे. त्यावेळीची छायाचित्रे. August 17, 2023