दि 11/03/2024. रोजी स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत धाराशिव जिल्हा येथील तुळजापूर जि.प. शाळा (कन्या) जि धाराशिव येथील इयत्ता 8 वी व ९वी च्या विद्यार्थ्यांना डायल 112, वाहतूक नियम, सायबर क्राईम बद्दलचे मार्गदर्शन केले Post author: Post published: April 4, 2024 Post category:Dharashiv You Might Also Like जिल्हा परिषद प्रशाला पाडोळी येथे Student Police Cadet अंतर्गत विद्यार्थी मार्गदर्शन करण्यात आले यात सायबर क्राईम बाबत पोलीस उपनिरीक्षक सय्यद सर यांनी मार्गदर्शन केले तसेच रहदारी नियम,हेल्मेटचा वापर,वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, मोबाईलचा वापर याबाबत घादगीने सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले January 8, 2025 जिल्हा परिषद शाळा शिराढोण ता.कळंब जि. धाराशिव येथे Student Police Cadet अंतर्गत विद्यार्थी मार्गदर्शन करण्यात आले. यात सायबर क्राईम (गुन्हे),महिला सुरक्षा या बाबत पोलीस उपनिरीक्षक इकबाल सय्यद यांनी मार्गदर्शन केले. तसेच वाहतूक नियम,हेल्मेटचा वापर,वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, या बाबत चे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पोलीस नाईक सारफळे यांनी केले या वेळी सर्व शिक्षक हजर होते. February 24, 2025 धाराशिव February 24, 2025
जिल्हा परिषद प्रशाला पाडोळी येथे Student Police Cadet अंतर्गत विद्यार्थी मार्गदर्शन करण्यात आले यात सायबर क्राईम बाबत पोलीस उपनिरीक्षक सय्यद सर यांनी मार्गदर्शन केले तसेच रहदारी नियम,हेल्मेटचा वापर,वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, मोबाईलचा वापर याबाबत घादगीने सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले January 8, 2025
जिल्हा परिषद शाळा शिराढोण ता.कळंब जि. धाराशिव येथे Student Police Cadet अंतर्गत विद्यार्थी मार्गदर्शन करण्यात आले. यात सायबर क्राईम (गुन्हे),महिला सुरक्षा या बाबत पोलीस उपनिरीक्षक इकबाल सय्यद यांनी मार्गदर्शन केले. तसेच वाहतूक नियम,हेल्मेटचा वापर,वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, या बाबत चे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पोलीस नाईक सारफळे यांनी केले या वेळी सर्व शिक्षक हजर होते. February 24, 2025