दि, 24/01/2024 जिल्हा परिषद शाळा वडगाव सिता जि धाराशिव येथे स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम इयत्ता आठवी व नववी च्या विद्यार्थ्यांना तुळजाभवानी कवायत मैदानावर धाराशिव येथे परेड सराव घेण्यात आलेली आहे Post author: Post published: February 15, 2024 Post category:Dharashiv You Might Also Like जिल्हा परिषद शाळा भातांगळी ता लोहारा या शाळेमध्ये महाराष्ट्र पोलिस दल, ई-सुरक्षेचा परिचय आणि विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा या विषयांवर ईकबाल सय्यद पोलिस उपनिरीक्षक यांनी लेक्चर दिले. तसेच विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा,गुड टच बॅड टच चे प्रशिक्षण पोना आतीश सारफळे यांनी मार्गदर्शन दिले. February 24, 2025 ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक उस्मानाबाद येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांनी आजच्या 26 जानेवारी च्या परेड मध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यावेळीची छायाचित्रे व व्हिडीओ. February 5, 2023 जिल्हा परिषद प्रशाला पाडोळी येथे Student Police Cadet अंतर्गत विद्यार्थी मार्गदर्शन करण्यात आले यात सायबर क्राईम बाबत पोलीस उपनिरीक्षक ईकबाल सय्यद सर यांनी मार्गदर्शन केले तसेच रहदारी नियम,हेल्मेटचा वापर,वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, वाहन चालविताना मोबाईलचा वापर याबाबत सपोफौ. गादगीने वहातुक शाखा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, January 8, 2025
जिल्हा परिषद शाळा भातांगळी ता लोहारा या शाळेमध्ये महाराष्ट्र पोलिस दल, ई-सुरक्षेचा परिचय आणि विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा या विषयांवर ईकबाल सय्यद पोलिस उपनिरीक्षक यांनी लेक्चर दिले. तसेच विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा,गुड टच बॅड टच चे प्रशिक्षण पोना आतीश सारफळे यांनी मार्गदर्शन दिले. February 24, 2025
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक उस्मानाबाद येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांनी आजच्या 26 जानेवारी च्या परेड मध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यावेळीची छायाचित्रे व व्हिडीओ. February 5, 2023
जिल्हा परिषद प्रशाला पाडोळी येथे Student Police Cadet अंतर्गत विद्यार्थी मार्गदर्शन करण्यात आले यात सायबर क्राईम बाबत पोलीस उपनिरीक्षक ईकबाल सय्यद सर यांनी मार्गदर्शन केले तसेच रहदारी नियम,हेल्मेटचा वापर,वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, वाहन चालविताना मोबाईलचा वापर याबाबत सपोफौ. गादगीने वहातुक शाखा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, January 8, 2025