आज दि. २६/१/२०२५ रोजी प्रजासत्ताक दिना निमित्त परेड कस्तुरचंद पार्क नागपूर या मैदानावर घेण्यात आले. SPC कार्यक्रम अंतर्गत महानगर पालिके च्या शाळा १.संजय नगर हिंदी हायस्कूल २.विवेकानंद हायस्कूल यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाची मानवंदनेकरिता मा. पालक मंत्री नागपूर शहर “श्री चंद्रशेखर बावनकुळे” तसेच सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी हजर होते.
नागपूर शहर पोलिस आयुक्तालय
- Post author:user
- Post published:February 20, 2025
- Post category:Nagpur City
- Post comments:0 Comments
user
admin
You Might Also Like

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नागपूर शहर यांनी दिनांक 26/07/023 रोजी वाल्मिकी नगर हिंदी हायस्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण तसेच रस्ता सुरक्षा बाबत या विषयावर मारगदर्शन देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नागपूर शहर यांनी दिनांक 28/07/023 रोजी पेंशन नगर उर्दू हायस्कूल बोरगांव चौक येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण तसेच रस्ता सुरक्षा बाबत या विषयावर मार्गदर्शन देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.
