एसपीसी कार्यक्रमांतर्गत सूर्योदय इंजीनियरिंग कॉलेज उमरेड रोड. नागपूर येथे माननीय पोलीस आयुक्ता श्नी रवींद्र कुमार सिंगल सर यांनी सायबर बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्यात आले . Post author:Admin Post published: October 29, 2024 Post category:Nagpur City Post comments:0 Comments Admin admin You Might Also Like आज दिनांक २७/१०/२०२३ रोजी SPC कार्यक्रम अंतर्गत लाल बहाद्दूर शास्त्री हायस्कूल हनुमान नगर नागपूर येथे रस्ता सुरक्षा व शिस्त अंगिकार करण्यासाठी शाळेतील व मैदानी प्रशिक्षण देण्यात आले. तेथील मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग उपस्थित होते. नोडल अधिकारी API महेंद्र आहेरपाटील यांच्या मार्गर्शनाखाली टीम HC शांताराम ठोंबरे व NPC राजकुमार कोडापे यांनी मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले. November 7, 2023 पोलिस आयुक्तालय नागपूर शहर January 5, 2026 SPC कार्यक्रम अंतर्गत “विवेकानंद हायस्कूल” नागपूर येथील ८,९ च्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता पोलिस गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण आणि पोलिसिंग आणि विद्यार्थी तसेच महिला व मुलींची सुरक्षा बाबत अशे अनेक विषयी बाबत मार्गदर्शन देण्यात आले. नोडल अधिकारी PI सतिश फरकाटे यांच्या मार्गर्शनाखाली NPC राजकुमार कोडपे यांनी मार्गदर्शन केलं. October 28, 2024 Leave a Reply Cancel replyCommentEnter your name or username to comment Enter your email address to comment Enter your website URL (optional) Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
आज दिनांक २७/१०/२०२३ रोजी SPC कार्यक्रम अंतर्गत लाल बहाद्दूर शास्त्री हायस्कूल हनुमान नगर नागपूर येथे रस्ता सुरक्षा व शिस्त अंगिकार करण्यासाठी शाळेतील व मैदानी प्रशिक्षण देण्यात आले. तेथील मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग उपस्थित होते. नोडल अधिकारी API महेंद्र आहेरपाटील यांच्या मार्गर्शनाखाली टीम HC शांताराम ठोंबरे व NPC राजकुमार कोडापे यांनी मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले. November 7, 2023
SPC कार्यक्रम अंतर्गत “विवेकानंद हायस्कूल” नागपूर येथील ८,९ च्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता पोलिस गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण आणि पोलिसिंग आणि विद्यार्थी तसेच महिला व मुलींची सुरक्षा बाबत अशे अनेक विषयी बाबत मार्गदर्शन देण्यात आले. नोडल अधिकारी PI सतिश फरकाटे यांच्या मार्गर्शनाखाली NPC राजकुमार कोडपे यांनी मार्गदर्शन केलं. October 28, 2024