SPC कार्यक्रम अंतर्गत स्वतंत्र दिनी ३ शाळेच्या मुख्यध्यापकाकांना १. हाजी अब्दुल मजीद लीडर उर्दू माध्यमिक विद्यालय, मोमिनपुरा मुख्यध्यापक सुधीप कोरमकर २.कपिल नगर हिंदी हायस्कूल, कपिल नगर मुख्यध्यापक गुलाब मेश्राम ३. शिवनगाव मराठी हायस्कूल, शिवनगाव मुख्यध्यापक नितीन घोळे यांना मा. रविन्द्र कुमार सिंगल (नागपूर शहर पोलिस आयुक्त) यांचा हस्ते प्रशंसापत्र देण्यात आले व त्यांचा सत्कार करण्यात आला.

  • Post author:
  • Post published:
  • Post category:Nagpur City