आज दि. २६/१/२०२५ रोजी प्रजासत्ताक दिना निमित्त परेड कस्तुरचंद पार्क नागपूर या मैदानावर घेण्यात आले. SPC कार्यक्रम अंतर्गत महानगर पालिके च्या शाळा १.संजय नगर हिंदी हायस्कूल २.विवेकानंद हायस्कूल यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाची मानवंदनेकरिता मा. पालक मंत्री नागपूर शहर “श्री चंद्रशेखर बावनकुळे” तसेच सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी हजर होते.
नागपूर शहर पोलिस आयुक्तालय
- Post author:Admin
- Post published:
- Post category:Nagpur City
- Post comments:0 Comments
Admin
admin
You Might Also Like
आज दिनांक ३०/११/२०२३ रोजी SPC कार्यक्रम अंतर्गत “मनपा शिवांगाव हायस्कूल” एअर फोर्स नागपूर येथील ८वी ९वी व १०वी च्या विद्यार्थ्यांना गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण तसेच रस्ता सुरक्षा आणि देशा मध्ये होणाऱ्या अपघात व मानवीय चुका, महिला व मुलींची सुरक्षा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा अशे अनेक विषयी बाबत मारगदर्शन देण्यात आले.
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नागपूर शहर यांनी वाल्मिकी नगर हिंदी हायस्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण तसेच रस्ता सुरक्षा बाबत या विषयावर मारगदर्शन देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.