गुरुवार दिनांक 08.01.2026रोजी रायझिंग डे सप्ताह निमित्त खालील नमुद शाळेमध्ये जाऊन पोलिसांची भूमिका व कर्तव्य , स्वसंरक्षण बाबत, तसेच रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता,कवायत या बाबत मार्गदर्शन केले तसेच एसपीसी कार्यक्रमाबद्दल मुख्याध्यक यांच्याशी चर्चा केली
STUDENT POLICE CADET PROGRAMME, MUMBAI
- Post author:user
- Post published:January 13, 2026
- Post category:Mumbai City
- Post comments:0 Comments
user
admin
You Might Also Like
‘स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम’ अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी दिनांक 29/03/2023 रोजी गोरेगांव पूर्व मराठी म्युनिसीपल सेकंडरी स्कुल, काळबादेवी चुनाभट्टी मराठी म्युनिसीपल सेकंडरी स्कुल, मुलुंड तानसा मराठी म्युनिसीपल सेकंडरी स्कुल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना disaster management या विषयावर तसेच माझी शाळा व माझे शिक्षक आणि वयोवृद्ध व्यक्ती या विषयावर आयोजित केलेल्या निबंध लेखन स्पर्धेतील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण केले. त्यावेळीची छायाचित्रे.
आज दिनांक २१/०६/२०२३ रोजी घटक मुंबई शहर यांनी स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने विद्यार्थ्यांना योगासनांची माहिती देवून योगासनांचे प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे.