You are currently viewing स्टूडेंट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत मुंबई शहर घटकातील ३९ शाळांपैकी मुल्यमापन समितीकडून निवडण्यात आलेल्या खालील नमूद शाळांचे  महाराष्ट्र दिन निमित्त मा. पोलिस उपायुक्त तथा सदस्य सचिव, एस.पी.सी. प्रोग्राम, स.पो. नायगाव, मुंबई यांचे हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवुन कौतुक करण्यात आले.

स्टूडेंट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत मुंबई शहर घटकातील ३९ शाळांपैकी मुल्यमापन समितीकडून निवडण्यात आलेल्या खालील नमूद शाळांचे महाराष्ट्र दिन निमित्त मा. पोलिस उपायुक्त तथा सदस्य सचिव, एस.पी.सी. प्रोग्राम, स.पो. नायगाव, मुंबई यांचे हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवुन कौतुक करण्यात आले.

  • Post author:
  • Post published:
  • Post category:Mumbai City

1) टोपीवाला पुष्पा पार्क म्युनिसिपल सेकंडरी स्कूल (प्रथम क्रमांक)

2) कुलाबा म्युनिसिपल सेकंडरी स्कूल (द्वितीय क्रमांक)

3) एल. के. वाघाजी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल (तृतीय क्रमांक)

नमुद तिन्ही शाळांचे हार्दिक अभिनंदन आणि यापुढेही अशीच कौतुकास्पद कामगिरी करावी याबद्दल शुभेच्छा 🏆💐