गुरुवार दिनांक 08.01.2026रोजी रायझिंग डे सप्ताह निमित्त खालील नमुद शाळेमध्ये जाऊन पोलिसांची भूमिका व कर्तव्य , स्वसंरक्षण बाबत, तसेच रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता,कवायत या बाबत मार्गदर्शन केले तसेच एसपीसी कार्यक्रमाबद्दल मुख्याध्यक यांच्याशी चर्चा केली
STUDENT POLICE CADET PROGRAMME, MUMBAI
- Post author:Admin
- Post published:
- Post category:Mumbai City
- Post comments:0 Comments
Admin
admin
You Might Also Like
मुंबई
खालील नमुद शाळांमध्ये महिला आणि मुलांची सुरक्षा, भ्रष्टाचाराविरुद्ध लढा, आपत्ती व्यवस्थापन, मूल्ये आणि नितीशास्त्र या विषयांवर लेक्चर देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. सदर शाळांमधील प्रशिक्षण सत्रावेळी स.पो.नि. जाधव, पो.उप.नि. येतकर, पो.ह. जाधव, पो.शि. भोसले, कवायत शिक्षक म.पो.शि. खरे आणि शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.👇1️⃣डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग हिंदी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई2️⃣डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई3️⃣माहीम मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई4️⃣माहीम हिंदी/कन्नड म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई