दिनांक २३ /०३/२४ रोजी सकाळी ०९०० वाजता “स्टुडन्ट पोलीस कॅडेट उपक्रमा अंतर्गत”, मनपा माध्यमिक विद्यालय, पाथर्डी गाव येथील एस पी सी विद्यार्थ्यांनी ” अमली पदार्थ जनजागृती अभियान” उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना अमली पदार्थाचे दुष्परिणाम बद्दल माहिती देण्यात आली.शाळेच्या जवळच्या परिसरात पान टपरी चालक, जनरल स्टोअर्स चालक, किराणा व्यापारी यांना सिगारेट तंबाखू गुटखा व अमली पदार्थ विक्री करू नये. असे भावनिक आव्हान केले. अमली पदार्थ दुष्परिणामाची माहिती व्यवसायिकांना विद्यार्थी द्वारा देण्यात आली. Post author: Post published:April 4, 2024 Post category:Nashik City Continue Readingदिनांक २३ /०३/२४ रोजी सकाळी ०९०० वाजता “स्टुडन्ट पोलीस कॅडेट उपक्रमा अंतर्गत”, मनपा माध्यमिक विद्यालय, पाथर्डी गाव येथील एस पी सी विद्यार्थ्यांनी ” अमली पदार्थ जनजागृती अभियान” उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना अमली पदार्थाचे दुष्परिणाम बद्दल माहिती देण्यात आली.शाळेच्या जवळच्या परिसरात पान टपरी चालक, जनरल स्टोअर्स चालक, किराणा व्यापारी यांना सिगारेट तंबाखू गुटखा व अमली पदार्थ विक्री करू नये. असे भावनिक आव्हान केले. अमली पदार्थ दुष्परिणामाची माहिती व्यवसायिकांना विद्यार्थी द्वारा देण्यात आली.
दिनांक ०२/०४/२०२४ रोजी सकाळी ११०० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, कामट वाडे ,नाशिक शहर इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांना अंतर वर्ग प्रशिक्षण, विविध हेल्पलाइन नंबर, ट्रॅफिक मॉडेल्स , शाळेत येताना घातक शस्त्रे न आणणेबाबत सूचना देण्यात आल्या. Post author: Post published:April 4, 2024 Post category:Nashik City Continue Readingदिनांक ०२/०४/२०२४ रोजी सकाळी ११०० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, कामट वाडे ,नाशिक शहर इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांना अंतर वर्ग प्रशिक्षण, विविध हेल्पलाइन नंबर, ट्रॅफिक मॉडेल्स , शाळेत येताना घातक शस्त्रे न आणणेबाबत सूचना देण्यात आल्या.
दिनांक १५/०१/२०२४ ते १४/०२/२०२४ रोजी पावेतो “राष्ट्रीय रस्ता सुरक्षा २०२४”आयोजित करणे बाबत मा. अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक ) महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे आदेशान्वये “रस्ता सुरक्षा २०२४” साजरा करणे बाबत आदेश झाले होते त्या अनुषंगाने दिनांक ०१/०२/२४ रोजी सकाळी ११३० वाजता, ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम ” उपक्रमा अंतर्गत शासकीय कन्या विद्यालय, नवीन सीबीएस, नाशिक येथील ४० विद्यार्थ्यांनी नवीन मेहेर सिग्नल येथे जे वाहन चालक नियम पाळत नाही त्यांना भावनिक आव्हान केले, नियमांचे महत्त्व पटवून दिले तसेच विविध वाहतूक नियमांचे पोस्टरद्वारे नागरिकांना माहिती देऊन जनजागृती केली. Post author: Post published:February 21, 2024 Post category:Nashik City Continue Readingदिनांक १५/०१/२०२४ ते १४/०२/२०२४ रोजी पावेतो “राष्ट्रीय रस्ता सुरक्षा २०२४”आयोजित करणे बाबत मा. अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक ) महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे आदेशान्वये “रस्ता सुरक्षा २०२४” साजरा करणे बाबत आदेश झाले होते त्या अनुषंगाने दिनांक ०१/०२/२४ रोजी सकाळी ११३० वाजता, ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम ” उपक्रमा अंतर्गत शासकीय कन्या विद्यालय, नवीन सीबीएस, नाशिक येथील ४० विद्यार्थ्यांनी नवीन मेहेर सिग्नल येथे जे वाहन चालक नियम पाळत नाही त्यांना भावनिक आव्हान केले, नियमांचे महत्त्व पटवून दिले तसेच विविध वाहतूक नियमांचे पोस्टरद्वारे नागरिकांना माहिती देऊन जनजागृती केली.
दि, २६/०१/२०२४ रोजी स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत नाशिक महानगरपालिका शाळां मधील इयत्ता ८ व ९ वी च्या विद्यार्थ्यांची २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी परेड घेण्यात आली Post author: Post published:February 21, 2024 Post category:Nashik City Continue Readingदि, २६/०१/२०२४ रोजी स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत नाशिक महानगरपालिका शाळां मधील इयत्ता ८ व ९ वी च्या विद्यार्थ्यांची २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी परेड घेण्यात आली
दिनांक २५/०१/२४ रोजी “स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम”अंतर्गत नाशिक शहर येथील मनपा शाळा आंबडगाव व मनपा उर्दू शाळा बडी दर्गा इ. ८ वी, ९ वी चे SPC विद्यार्थ्यांना परेड सराव चे प्रशिक्षण देण्यात आले. Post author: Post published:February 15, 2024 Post category:Nashik City Continue Readingदिनांक २५/०१/२४ रोजी “स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम”अंतर्गत नाशिक शहर येथील मनपा शाळा आंबडगाव व मनपा उर्दू शाळा बडी दर्गा इ. ८ वी, ९ वी चे SPC विद्यार्थ्यांना परेड सराव चे प्रशिक्षण देण्यात आले.
दिनांक २३/०१/२४ रोजी “स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम”अंतर्गत अमरावती येथील इ. ८ वी, ९ वी . चे SPC विद्यार्थ्यांना परेड सराव चे प्रशिक्षण देण्यात आले. Post author: Post published:February 15, 2024 Post category:Nashik City Continue Readingदिनांक २३/०१/२४ रोजी “स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम”अंतर्गत अमरावती येथील इ. ८ वी, ९ वी . चे SPC विद्यार्थ्यांना परेड सराव चे प्रशिक्षण देण्यात आले.
दिनांक १९/०१/२०२४ रोजी सकाळी ०७३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, अंबडगाव , नाशिक शहर इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांना बाह्य वर्ग प्रशिक्षण व परेड सराव प्रॅक्टिस घेण्यात आली Post author: Post published:February 15, 2024 Post category:Nashik City Continue Readingदिनांक १९/०१/२०२४ रोजी सकाळी ०७३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, अंबडगाव , नाशिक शहर इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांना बाह्य वर्ग प्रशिक्षण व परेड सराव प्रॅक्टिस घेण्यात आली
दिनांक १८/०१/२०२४ रोजी सकाळी १०३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, बडी दर्गा , नाशिक शहर इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थिनींना बाह्य वर्ग प्रशिक्षण व परेड सराव प्रॅक्टिस घेण्यात आली Post author: Post published:February 15, 2024 Post category:Nashik City Continue Readingदिनांक १८/०१/२०२४ रोजी सकाळी १०३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, बडी दर्गा , नाशिक शहर इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थिनींना बाह्य वर्ग प्रशिक्षण व परेड सराव प्रॅक्टिस घेण्यात आली
दिनांक १८/०१/२०२४ रोजी सकाळी ०७३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, अंबडगाव , नाशिक शहर इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांना बाह्य वर्ग प्रशिक्षण व परेड सराव प्रॅक्टिस घेण्यात आली Post author: Post published:February 15, 2024 Post category:Nashik City Continue Readingदिनांक १८/०१/२०२४ रोजी सकाळी ०७३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, अंबडगाव , नाशिक शहर इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांना बाह्य वर्ग प्रशिक्षण व परेड सराव प्रॅक्टिस घेण्यात आली
दिनांक १७/०१/२०२४ रोजी सकाळी १०३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, बडी दर्गा , नाशिक शहर इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थिनींना बाह्य वर्ग प्रशिक्षण व परेड सराव प्रॅक्टिस घेण्यात आली Post author: Post published:February 2, 2024 Post category:Nashik City Continue Readingदिनांक १७/०१/२०२४ रोजी सकाळी १०३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, बडी दर्गा , नाशिक शहर इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थिनींना बाह्य वर्ग प्रशिक्षण व परेड सराव प्रॅक्टिस घेण्यात आली