दिनांक १९/०१/२०२४ रोजी सकाळी ०७३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, अंबडगाव , नाशिक शहर इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांना बाह्य वर्ग प्रशिक्षण व परेड सराव प्रॅक्टिस घेण्यात आली Post author: Post published: February 15, 2024 Post category:Nashik City You Might Also Like दिनांक २३ /०३/२४ रोजी सकाळी ०९०० वाजता “स्टुडन्ट पोलीस कॅडेट उपक्रमा अंतर्गत”, मनपा माध्यमिक विद्यालय, पाथर्डी गाव येथील एस पी सी विद्यार्थ्यांनी ” अमली पदार्थ जनजागृती अभियान” उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना अमली पदार्थाचे दुष्परिणाम बद्दल माहिती देण्यात आली.शाळेच्या जवळच्या परिसरात पान टपरी चालक, जनरल स्टोअर्स चालक, किराणा व्यापारी यांना सिगारेट तंबाखू गुटखा व अमली पदार्थ विक्री करू नये. असे भावनिक आव्हान केले. अमली पदार्थ दुष्परिणामाची माहिती व्यवसायिकांना विद्यार्थी द्वारा देण्यात आली. April 4, 2024 दिनांक १७/०१/२०२४ रोजी सकाळी १०३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, बडी दर्गा , नाशिक शहर इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थिनींना बाह्य वर्ग प्रशिक्षण व परेड सराव प्रॅक्टिस घेण्यात आली February 2, 2024 भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न ,महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण झाले,त्यांच्या पवित्र स्मृतीस आदरांजली म्हणून ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम “अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, अंबडगाव येथील विद्यार्थी व शिक्षकांनी , स्वयंसेवकांनी पाथर्डी फाटा, नाशिक शहर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळा व स्मारक परिसराची स्वच्छता करण्यात आली. December 21, 2023
दिनांक २३ /०३/२४ रोजी सकाळी ०९०० वाजता “स्टुडन्ट पोलीस कॅडेट उपक्रमा अंतर्गत”, मनपा माध्यमिक विद्यालय, पाथर्डी गाव येथील एस पी सी विद्यार्थ्यांनी ” अमली पदार्थ जनजागृती अभियान” उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना अमली पदार्थाचे दुष्परिणाम बद्दल माहिती देण्यात आली.शाळेच्या जवळच्या परिसरात पान टपरी चालक, जनरल स्टोअर्स चालक, किराणा व्यापारी यांना सिगारेट तंबाखू गुटखा व अमली पदार्थ विक्री करू नये. असे भावनिक आव्हान केले. अमली पदार्थ दुष्परिणामाची माहिती व्यवसायिकांना विद्यार्थी द्वारा देण्यात आली. April 4, 2024
दिनांक १७/०१/२०२४ रोजी सकाळी १०३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, बडी दर्गा , नाशिक शहर इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थिनींना बाह्य वर्ग प्रशिक्षण व परेड सराव प्रॅक्टिस घेण्यात आली February 2, 2024
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न ,महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण झाले,त्यांच्या पवित्र स्मृतीस आदरांजली म्हणून ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम “अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, अंबडगाव येथील विद्यार्थी व शिक्षकांनी , स्वयंसेवकांनी पाथर्डी फाटा, नाशिक शहर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळा व स्मारक परिसराची स्वच्छता करण्यात आली. December 21, 2023