दिनांक २५/०१/२४ रोजी “स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम”अंतर्गत नाशिक शहर येथील मनपा शाळा आंबडगाव व मनपा उर्दू शाळा बडी दर्गा इ. ८ वी, ९ वी चे SPC विद्यार्थ्यांना परेड सराव चे प्रशिक्षण देण्यात आले. Post author: Post published: February 15, 2024 Post category:Nashik City You Might Also Like दिनांक १६/०७/२०२४ रोजी सकाळी ११०० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक शाळा, गणेश चौक ,नाशिक शहर इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांना अंतर वर्ग प्रशिक्षण ,SPC प्रोग्राम ची माहिती,विविध हेल्पलाइन नंबर, ट्रॅफिक मॉडेल्स , सायबर क्राईमबाबत माहिती दिली. July 30, 2024 दिनांक ३१/०७/२०२४ रोजी दुपारी १२०० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत, मनपा माध्यमिक विद्यालय, पाथर्डी गाव , नाशिक शहर इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना ८ व ९ चे SPC प्रशिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. August 29, 2024 दिनांक १५/०१/२०२४ ते १४/०२/२०२४ रोजी पावेतो “राष्ट्रीय रस्ता सुरक्षा २०२४”आयोजित करणे बाबत मा. अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक ) महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे आदेशान्वये “रस्ता सुरक्षा २०२४” साजरा करणे बाबत आदेश झाले होते त्या अनुषंगाने दिनांक ०१/०२/२४ रोजी सकाळी ११३० वाजता, ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम ” उपक्रमा अंतर्गत शासकीय कन्या विद्यालय, नवीन सीबीएस, नाशिक येथील ४० विद्यार्थ्यांनी नवीन मेहेर सिग्नल येथे जे वाहन चालक नियम पाळत नाही त्यांना भावनिक आव्हान केले, नियमांचे महत्त्व पटवून दिले तसेच विविध वाहतूक नियमांचे पोस्टरद्वारे नागरिकांना माहिती देऊन जनजागृती केली. February 21, 2024
दिनांक १६/०७/२०२४ रोजी सकाळी ११०० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक शाळा, गणेश चौक ,नाशिक शहर इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांना अंतर वर्ग प्रशिक्षण ,SPC प्रोग्राम ची माहिती,विविध हेल्पलाइन नंबर, ट्रॅफिक मॉडेल्स , सायबर क्राईमबाबत माहिती दिली. July 30, 2024
दिनांक ३१/०७/२०२४ रोजी दुपारी १२०० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत, मनपा माध्यमिक विद्यालय, पाथर्डी गाव , नाशिक शहर इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना ८ व ९ चे SPC प्रशिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. August 29, 2024
दिनांक १५/०१/२०२४ ते १४/०२/२०२४ रोजी पावेतो “राष्ट्रीय रस्ता सुरक्षा २०२४”आयोजित करणे बाबत मा. अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक ) महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे आदेशान्वये “रस्ता सुरक्षा २०२४” साजरा करणे बाबत आदेश झाले होते त्या अनुषंगाने दिनांक ०१/०२/२४ रोजी सकाळी ११३० वाजता, ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम ” उपक्रमा अंतर्गत शासकीय कन्या विद्यालय, नवीन सीबीएस, नाशिक येथील ४० विद्यार्थ्यांनी नवीन मेहेर सिग्नल येथे जे वाहन चालक नियम पाळत नाही त्यांना भावनिक आव्हान केले, नियमांचे महत्त्व पटवून दिले तसेच विविध वाहतूक नियमांचे पोस्टरद्वारे नागरिकांना माहिती देऊन जनजागृती केली. February 21, 2024