दिनांक ०४/१२/२०२३ रोजी एस.पी.सी. प्रोग्राम अंतर्गत इयत्ता ८ वी व ९ वी च्या एस.पी.सी. च्या विद्यार्थ्यांना समाजातील सर्व वाईट गोष्टींविरुद्ध लढा या विषयावर लेक्चर देण्यात आले. सदरवेळी एस.पी.सी. सहाय्यक नोडल अधिकारी पो.उप.नि. सावंत आणि पो.शि. भोसले, शिक्षकवर्ग असे उपस्थित होते.

  • Post author:
  • Post category:Mumbai City

डोंगरी एस.के. रोड म्युनिसिपल सेकंडरी स्कूल आणि दादर वेस्ट म्युनिसिपल सेकंडरी स्कूल. न्यू सायन के.डी.जी.बी. म्युनिसिपल सेकंडरी स्कूल

Continue Readingदिनांक ०४/१२/२०२३ रोजी एस.पी.सी. प्रोग्राम अंतर्गत इयत्ता ८ वी व ९ वी च्या एस.पी.सी. च्या विद्यार्थ्यांना समाजातील सर्व वाईट गोष्टींविरुद्ध लढा या विषयावर लेक्चर देण्यात आले. सदरवेळी एस.पी.सी. सहाय्यक नोडल अधिकारी पो.उप.नि. सावंत आणि पो.शि. भोसले, शिक्षकवर्ग असे उपस्थित होते.

आज दिनांक ०१/१२/२०२३ रोजी एसपीसी प्रोग्राम अंतर्गत ८ वी व ९ वी च्या एसपीसीच्या विद्यार्थ्यांना कम्युनिटी पोलिसीग व विद्यार्थी, रस्ता सुरक्षा/रहदारी जागरूकता, फाईट अगेन्स्ट सोशल ईविल्स, महिला व मुलांची सुरक्षितता या विषयांवर विद्यार्थ्यांना लेक्चर देण्यात आले.

  • Post author:
  • Post category:Mumbai City

विलेपार्ले पश्‍चिम मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल अंधेरी/वेसावे म्युनिसिपल सेकंडरी स्कूल

Continue Readingआज दिनांक ०१/१२/२०२३ रोजी एसपीसी प्रोग्राम अंतर्गत ८ वी व ९ वी च्या एसपीसीच्या विद्यार्थ्यांना कम्युनिटी पोलिसीग व विद्यार्थी, रस्ता सुरक्षा/रहदारी जागरूकता, फाईट अगेन्स्ट सोशल ईविल्स, महिला व मुलांची सुरक्षितता या विषयांवर विद्यार्थ्यांना लेक्चर देण्यात आले.

आज दिनांक ३०/११/२०२३ रोजी एसपीसी प्रोग्राम अंतर्गत ८ वी व ९ वी च्या एसपीसीच्या विद्यार्थ्यांना समाजातील सर्व वाईट गोष्टींविरुद्ध लढा या विषयावर लेक्चर देण्यात आले.

  • Post author:
  • Post category:Mumbai City

ग्लोब मिल पॅसेज म्युनिसिपल सेकंडरी स्कूल

Continue Readingआज दिनांक ३०/११/२०२३ रोजी एसपीसी प्रोग्राम अंतर्गत ८ वी व ९ वी च्या एसपीसीच्या विद्यार्थ्यांना समाजातील सर्व वाईट गोष्टींविरुद्ध लढा या विषयावर लेक्चर देण्यात आले.

आज दिनांक २३/११/२०२३ रोजी एसपीसी प्रोग्राम अंतर्गत ८ वी व ९ वी च्या एसपीसीच्या विद्यार्थ्यांना कम्युनिटी पोलिसीग व विद्यार्थी या विषयावर लेक्चर देण्यात आले. सदरवेळी एसपीसी सहाय्यक नोडल अधिकारी पो.उप.नि. सावंत आणि पो.शि. भोसले, शिक्षकवर्ग असे उपस्थित होते.1️⃣ जी. के. मार्ग मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल2️⃣ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल

  • Post author:
  • Post category:Mumbai City

3 विलेपार्ले पुर्व मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल4 सांताक्रूझ पुर्व मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल

Continue Readingआज दिनांक २३/११/२०२३ रोजी एसपीसी प्रोग्राम अंतर्गत ८ वी व ९ वी च्या एसपीसीच्या विद्यार्थ्यांना कम्युनिटी पोलिसीग व विद्यार्थी या विषयावर लेक्चर देण्यात आले. सदरवेळी एसपीसी सहाय्यक नोडल अधिकारी पो.उप.नि. सावंत आणि पो.शि. भोसले, शिक्षकवर्ग असे उपस्थित होते.1️⃣ जी. के. मार्ग मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल2️⃣ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी दिनांक 11/08/2023 रोजी आर.सी. माहीम म्युनिसिपल सेकंडरी स्कूल व माहीम ऊर्दू म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देवुन विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले.

  • Post author:
  • Post category:Mumbai City

Continue Readingस्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी दिनांक 11/08/2023 रोजी आर.सी. माहीम म्युनिसिपल सेकंडरी स्कूल व माहीम ऊर्दू म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देवुन विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले.

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई यांनी दिनांक 10/08/2023 रोजी टोपीवाला पुष्पा पार्क म्युनिसिपल सेकंडरी स्कूल व मालाड ऊर्दू म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देवुन विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Mumbai City

Continue Readingस्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई यांनी दिनांक 10/08/2023 रोजी टोपीवाला पुष्पा पार्क म्युनिसिपल सेकंडरी स्कूल व मालाड ऊर्दू म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देवुन विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई यांनी दिनांक 09/08/2023 रोजी जी. के. मार्ग मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देवुन विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Mumbai City

Continue Readingस्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई यांनी दिनांक 09/08/2023 रोजी जी. के. मार्ग मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देवुन विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई यांनी दिनांक 08/08/2023 रोजी विलेपार्ले ईस्ट म्युनिसिपल सेकंडरी स्कूल व सांताक्रूझ ईस्ट म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देवुन विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Mumbai City

Continue Readingस्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई यांनी दिनांक 08/08/2023 रोजी विलेपार्ले ईस्ट म्युनिसिपल सेकंडरी स्कूल व सांताक्रूझ ईस्ट म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देवुन विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नागपूर शहर यांनी दिनांक 07/08/2023 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज उंटखाणा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण तसेच रस्ता सुरक्षा आणि देशा मध्ये होणाऱ्या अपघात व मानवीय चुका या बाबत मारगदर्शन व SPC चे पुस्तकं मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग यांना देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Mumbai City

Continue Readingस्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नागपूर शहर यांनी दिनांक 07/08/2023 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज उंटखाणा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण तसेच रस्ता सुरक्षा आणि देशा मध्ये होणाऱ्या अपघात व मानवीय चुका या बाबत मारगदर्शन व SPC चे पुस्तकं मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग यांना देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई यांनी दिनांक 07/08/2023 रोजी जगन्नाथ शंकर सेठ म्युनिसिपल सेकंडरी स्कूल व गिल्डर लेन म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देवुन विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Mumbai City

Continue Readingस्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई यांनी दिनांक 07/08/2023 रोजी जगन्नाथ शंकर सेठ म्युनिसिपल सेकंडरी स्कूल व गिल्डर लेन म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देवुन विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.