दिनांक ०६/०२/२०२४ रोजी एसपीसी प्रोग्राम अंतर्गत एसपीसीच्या ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसीचे विषय शिकवून पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. Post author: Post published: February 22, 2024 Post category:Mumbai City मालवणी ऊर्दू म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येरंगल मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल You Might Also Like खालील नमुद शाळांमध्ये पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, समाजातील सर्व वाईट गोष्टींविरुद्ध लढा या विषयांवर लेक्चर देण्यात आले. तसेच सदर विषयांवर विद्यार्थ्यांचे गट तयार करून त्यांना आपसामध्ये चर्चा करावयास लावून त्यांची मतं जाणून घेण्यात आली. विद्यार्थ्यांना कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. October 28, 2024 स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी कांदिवली मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देवुन विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच एसपीसीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ३० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करून शाळेला एसपीसी प्रोग्राम पुस्तिकेचे वाटप केले. त्यावेळीची छायाचित्रे. August 2, 2023 स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी Goregaon east municipal secondary school व Motilal nagar municipal secondary school येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. July 31, 2023
खालील नमुद शाळांमध्ये पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, समाजातील सर्व वाईट गोष्टींविरुद्ध लढा या विषयांवर लेक्चर देण्यात आले. तसेच सदर विषयांवर विद्यार्थ्यांचे गट तयार करून त्यांना आपसामध्ये चर्चा करावयास लावून त्यांची मतं जाणून घेण्यात आली. विद्यार्थ्यांना कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. October 28, 2024
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी कांदिवली मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देवुन विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच एसपीसीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ३० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करून शाळेला एसपीसी प्रोग्राम पुस्तिकेचे वाटप केले. त्यावेळीची छायाचित्रे. August 2, 2023
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी Goregaon east municipal secondary school व Motilal nagar municipal secondary school येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. July 31, 2023