दिनांक 06/03/2024 रोजी student police cadet programme अंतर्गत अनुक्रमे महानगरपालिका माध्यमिक शाळा. उत्तम सरा. बडनेरा.अमरावती. येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना बाह्य वर्गाची चे प्रशिक्षण देण्यात आले. Post author: Post published: April 4, 2024 Post category:Mumbai City You Might Also Like स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी ग्लोब मिल म्युनिसिपल सेकंडरी स्कूल व डोंगरी मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देवुन एसपीसीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ६५ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप केले व शाळांना एसपीसी प्रोग्राम पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. July 26, 2023 खालील नमुद शाळांमध्ये महिला आणि मुलांची सुरक्षा, भ्रष्टाचाराविरुद्ध लढा, आपत्ती व्यवस्थापन, मूल्ये आणि नितीशास्त्र या विषयांवर लेक्चर देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. सदर शाळांमधील प्रशिक्षण सत्रावेळी स.पो.नि. जाधव, पो.उप.नि. येतकर, पो.ह. जाधव, पो.शि. भोसले, कवायत शिक्षक म.पो.शि. खरे आणि शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते. November 14, 2024 खालील नमुद शाळांमध्ये पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, समाजातील सर्व वाईट गोष्टींविरुद्ध लढा या विषयांवर लेक्चर देण्यात आले. तसेच सदर विषयांवर विद्यार्थ्यांचे गट तयार करून त्यांना आपसामध्ये चर्चा करावयास लावून त्यांची मतं जाणून घेण्यात आली. विद्यार्थ्यांना कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. October 28, 2024
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी ग्लोब मिल म्युनिसिपल सेकंडरी स्कूल व डोंगरी मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देवुन एसपीसीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ६५ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप केले व शाळांना एसपीसी प्रोग्राम पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. July 26, 2023
खालील नमुद शाळांमध्ये महिला आणि मुलांची सुरक्षा, भ्रष्टाचाराविरुद्ध लढा, आपत्ती व्यवस्थापन, मूल्ये आणि नितीशास्त्र या विषयांवर लेक्चर देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. सदर शाळांमधील प्रशिक्षण सत्रावेळी स.पो.नि. जाधव, पो.उप.नि. येतकर, पो.ह. जाधव, पो.शि. भोसले, कवायत शिक्षक म.पो.शि. खरे आणि शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते. November 14, 2024
खालील नमुद शाळांमध्ये पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, समाजातील सर्व वाईट गोष्टींविरुद्ध लढा या विषयांवर लेक्चर देण्यात आले. तसेच सदर विषयांवर विद्यार्थ्यांचे गट तयार करून त्यांना आपसामध्ये चर्चा करावयास लावून त्यांची मतं जाणून घेण्यात आली. विद्यार्थ्यांना कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. October 28, 2024