दिनांक 16/10/2024 रोजी स्टुडंट पोलीस कॅडेट चे प्रशिक्षण करता आदिवासी व नवबौद्ध निवासी विद्यालय म्हसवड येथे जाऊन तेथील आठवीचे/ नववीचे 40 मुलं विद्यार्थी यांना अंतरवर्गाचे व बाह्य वर्गाचे प्रशिक्षण दिले

Continue Readingदिनांक 16/10/2024 रोजी स्टुडंट पोलीस कॅडेट चे प्रशिक्षण करता आदिवासी व नवबौद्ध निवासी विद्यालय म्हसवड येथे जाऊन तेथील आठवीचे/ नववीचे 40 मुलं विद्यार्थी यांना अंतरवर्गाचे व बाह्य वर्गाचे प्रशिक्षण दिले

दिनांक-17/10/2024 रोजी स्टुडंट पोलीस कॅडेट अंतर्गत मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय अशोक नगर छत्रपती संभाजीनगर येथील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता व आपत्ती व्यवस्थापन बाबत माहिती दिली नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती व त्यावरील उपाय योजना. बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच वाहतूक सिग्नल वरील सांकेतिक इशारे हात वारे बाबत विद्यार्थ्याकडून प्रात्यक्षिक करून घेतले.

Continue Readingदिनांक-17/10/2024 रोजी स्टुडंट पोलीस कॅडेट अंतर्गत मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय अशोक नगर छत्रपती संभाजीनगर येथील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता व आपत्ती व्यवस्थापन बाबत माहिती दिली नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती व त्यावरील उपाय योजना. बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच वाहतूक सिग्नल वरील सांकेतिक इशारे हात वारे बाबत विद्यार्थ्याकडून प्रात्यक्षिक करून घेतले.

दिनांक 17.10.2024 रोजी जालना SPC प्रोग्राम अंतर्गत बॉम्ब शोधक व नाशक पथक व श्र्वान पथक तसेच कवायत निर्देशक यांनी अनुक्रमे जिल्हा परिषद प्रशाला, नेर व उटवद येथे भेट देवुन विद्यार्थ्याना पोलिस खात्यातील विविध घटकाची तसेच बी डी डी एस पथक व श्र्वान बाबत माहिती दिली.

  • Post author:
  • Post category:Jalna
  • Post comments:0 Comments

Continue Readingदिनांक 17.10.2024 रोजी जालना SPC प्रोग्राम अंतर्गत बॉम्ब शोधक व नाशक पथक व श्र्वान पथक तसेच कवायत निर्देशक यांनी अनुक्रमे जिल्हा परिषद प्रशाला, नेर व उटवद येथे भेट देवुन विद्यार्थ्याना पोलिस खात्यातील विविध घटकाची तसेच बी डी डी एस पथक व श्र्वान बाबत माहिती दिली.

दिनांक 17/10/2024 रोजी स्टुडंट पोलीस कॅडेट चे प्रशिक्षण करता गिरीस्थान शासकीय विद्यालय महाबळेश्वर येथे जाऊन तेथील आठवीचे/ नववीचे 30 मुली /मुले विद्यार्थीनी / विद्यार्थी यांना अंतरवर्गाचे व बाह्य वर्गाचे प्रशिक्षण दिले व ncpcr बाबत माहिती आणि स्वसंरक्षण बाबतचे व्हिडिओ दाखवून त्याचे मुलांकडून प्रत्यक्षिक करून घेतले.

Continue Readingदिनांक 17/10/2024 रोजी स्टुडंट पोलीस कॅडेट चे प्रशिक्षण करता गिरीस्थान शासकीय विद्यालय महाबळेश्वर येथे जाऊन तेथील आठवीचे/ नववीचे 30 मुली /मुले विद्यार्थीनी / विद्यार्थी यांना अंतरवर्गाचे व बाह्य वर्गाचे प्रशिक्षण दिले व ncpcr बाबत माहिती आणि स्वसंरक्षण बाबतचे व्हिडिओ दाखवून त्याचे मुलांकडून प्रत्यक्षिक करून घेतले.

दिनांक १८/१०/२०२४ रोजी SPC कार्यक्रम अंतर्गत “रा. बा. गो गो. हायस्कूल मकरधोकडा” सादर नागपूर येथील ८,९ च्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता पोलिस गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण आणि पोलिसिंग आणि विद्यार्थी तसेच महिला व मुलींची सुरक्षा बाबत अशे अनेक विषयी बाबत मार्गदर्शन देण्यात आले.

Continue Readingदिनांक १८/१०/२०२४ रोजी SPC कार्यक्रम अंतर्गत “रा. बा. गो गो. हायस्कूल मकरधोकडा” सादर नागपूर येथील ८,९ च्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता पोलिस गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण आणि पोलिसिंग आणि विद्यार्थी तसेच महिला व मुलींची सुरक्षा बाबत अशे अनेक विषयी बाबत मार्गदर्शन देण्यात आले.

दिनांक २२/१०/२०२४ रोजी SPC व RSP यांचा संयुक्त कार्यक्रम अंतर्गत “ट्रॅफिक चिल्ड्रन्स पार्क” धंतोली, येथे वाहतूक विषयावर माननीय “डॉ. रविन्द्र कुमार सिंगल” नागपूर शहर पोलिस आयुक्त तसेच वाहतूक विभाग प्रमुख “अर्चित चांडक” पोलिस उपआयूक्त यांनी मार्गदर्शन केले.

Continue Readingदिनांक २२/१०/२०२४ रोजी SPC व RSP यांचा संयुक्त कार्यक्रम अंतर्गत “ट्रॅफिक चिल्ड्रन्स पार्क” धंतोली, येथे वाहतूक विषयावर माननीय “डॉ. रविन्द्र कुमार सिंगल” नागपूर शहर पोलिस आयुक्त तसेच वाहतूक विभाग प्रमुख “अर्चित चांडक” पोलिस उपआयूक्त यांनी मार्गदर्शन केले.

दिनांक 23/10/24 रोजी दुपारी 1600 वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा शाळा क्रमांक 01 मुले, मसरूळ , नाशिक शहर इयत्ता 8 वी च्या विद्यार्थ्यांना फील्ड विजिट साठी पीकॉक हिल, शासकीय नर्सरी,मसरूळ येथे स्थानिक एनजीओ यांचे कडून प्राप्त सीड बॉल्स, आंब्याच्या कोयापासून वृक्षारोपण करण्यात आले होते.सदर विद्यार्थ्यांना मिशन मँगो या संस्थेने प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आले आहे.

Continue Readingदिनांक 23/10/24 रोजी दुपारी 1600 वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा शाळा क्रमांक 01 मुले, मसरूळ , नाशिक शहर इयत्ता 8 वी च्या विद्यार्थ्यांना फील्ड विजिट साठी पीकॉक हिल, शासकीय नर्सरी,मसरूळ येथे स्थानिक एनजीओ यांचे कडून प्राप्त सीड बॉल्स, आंब्याच्या कोयापासून वृक्षारोपण करण्यात आले होते.सदर विद्यार्थ्यांना मिशन मँगो या संस्थेने प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आले आहे.

” स्टुडंट पोलीस कॅडेट” उपक्रमा अंतर्गत मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे संकल्पनेतून विद्यार्थ्यांसाठीराईट टर्नहा नाविन्यपूर्ण उपक्रम

दिनांक 08/10/2024 रोजी सकाळी 10.00 वाजता मनपा माध्यमिक विद्यालय, कार्बन नाका शिवाजीनगर येथे विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. कार्यक्रमाचे उदघाटन सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.चंद्रकांत खांडवी…

Continue Reading” स्टुडंट पोलीस कॅडेट” उपक्रमा अंतर्गत मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे संकल्पनेतून विद्यार्थ्यांसाठीराईट टर्नहा नाविन्यपूर्ण उपक्रम

जिल्हा वाहतूक शाखा रायगड, अलिबाग, खोपोली युनिट यांनी लोकमान्य टिळक विद्यालय वासरंग येथे, स्टुडंट पोलीस कॅडेट अंतर्गत कार्यक्रम घेऊन इयत्ता आठवी आणि नववी च्या विद्यार्थ्यांना वाहतुकीबाबत मार्गदर्शन करून नियम समजावून सांगितले आहेत.

Continue Readingजिल्हा वाहतूक शाखा रायगड, अलिबाग, खोपोली युनिट यांनी लोकमान्य टिळक विद्यालय वासरंग येथे, स्टुडंट पोलीस कॅडेट अंतर्गत कार्यक्रम घेऊन इयत्ता आठवी आणि नववी च्या विद्यार्थ्यांना वाहतुकीबाबत मार्गदर्शन करून नियम समजावून सांगितले आहेत.

स्टुडंट्स पोलीस कॅडेट कार्यक्रम, मिरा-भाईदर वसई- विरार पोलीस आयुक्तालय

दिनांक 08/10/2024 रोजी जिल्हा परिषद शाळा - कामण, कुआरी उर्दु विरार व नेहरु हिंदी विरार येथील इयत्ता आठवी व नववीचे विद्यार्थी यांना इनडोअर प्रशिक्षण देण्यात आले.

Continue Readingस्टुडंट्स पोलीस कॅडेट कार्यक्रम, मिरा-भाईदर वसई- विरार पोलीस आयुक्तालय