जालना SPC प्रोग्राम अंतर्गत बॉम्ब शोधक व नाशक पथक व श्र्वान पथक तसेच कवायत निर्देशक यांनी अनुक्रमे जिल्हा परिषद प्रशाला, नेर व उटवद येथे भेट देवुन विद्यार्थ्याना पोलिस खात्यातील विविध घटकाची तसेच बी डी डी एस पथक व श्र्वान बाबत माहिती दिली. Post author:Admin Post published: October 25, 2024 Post category:Jalna Post comments:0 Comments Admin admin You Might Also Like जालना जिल्हा SPC पथकाने जिल्हा परिषद प्रशला, जामखेड तालुका अंबड जिल्हा जालना येथे SPC प्रोग्राम घेतला. यावेळी शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते. October 25, 2024 जालना जिल्हा पोलिस दलातर्फे आज दिनांक 08.08.2024 रोजी SPC प्रोग्राम जिल्हा परिषद प्रशाला, आष्टी येथे राबविण्यात आला यावेळी विध्यार्ध्याना वाहतुकीचे नियमन, डायल 112, परेड अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले. September 6, 2024 ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक जालना यांनी जिल्हा प. प्रशाला नेर , सेवली येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना Fight against Social Evils, महिला व मुलांची सुरक्षा, गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण, बालविवाह कारणे व उपाय योजना, भ्रष्टाचार रोखणे, DIAL 112 बाबतची सविस्तर माहिती, सायबर क्राईम व त्याबाबत घ्यावयाची खबरदारी संयम व सहनशीलता आणि बाह्यवर्गा मध्ये शारीरिक शिक्षणाचे महत्व सांगून परेडचा सराव घेण्यात आला. त्यावेळीची छायाचित्रे. February 5, 2023 Leave a Reply Cancel replyCommentEnter your name or username to comment Enter your email address to comment Enter your website URL (optional) Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
जालना जिल्हा SPC पथकाने जिल्हा परिषद प्रशला, जामखेड तालुका अंबड जिल्हा जालना येथे SPC प्रोग्राम घेतला. यावेळी शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते. October 25, 2024
जालना जिल्हा पोलिस दलातर्फे आज दिनांक 08.08.2024 रोजी SPC प्रोग्राम जिल्हा परिषद प्रशाला, आष्टी येथे राबविण्यात आला यावेळी विध्यार्ध्याना वाहतुकीचे नियमन, डायल 112, परेड अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले. September 6, 2024
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक जालना यांनी जिल्हा प. प्रशाला नेर , सेवली येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना Fight against Social Evils, महिला व मुलांची सुरक्षा, गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण, बालविवाह कारणे व उपाय योजना, भ्रष्टाचार रोखणे, DIAL 112 बाबतची सविस्तर माहिती, सायबर क्राईम व त्याबाबत घ्यावयाची खबरदारी संयम व सहनशीलता आणि बाह्यवर्गा मध्ये शारीरिक शिक्षणाचे महत्व सांगून परेडचा सराव घेण्यात आला. त्यावेळीची छायाचित्रे. February 5, 2023