जिल्हा वाहतूक शाखा रायगड, अलिबाग, खोपोली युनिट यांनी लोकमान्य टिळक विद्यालय वासरंग येथे, स्टुडंट पोलीस कॅडेट अंतर्गत कार्यक्रम घेऊन इयत्ता आठवी आणि नववी च्या विद्यार्थ्यांना वाहतुकीबाबत मार्गदर्शन करून नियम समजावून सांगितले आहेत. Post author:Admin Post published: October 10, 2024 Post category:Raigad Post comments:0 Comments Admin admin You Might Also Like ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक रायगड यांनी प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा,सावरसई व वरवणे ता.पेण ,जि. रायगड येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महिलांचे कायदे व स्वसंरक्षण, वाहतुक जागरुकता, सायबर गुन्हे, चांगला स्पर्श-वाईट स्पर्श, गुन्हे प्रतिबंध याबाबत मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे. March 20, 2023 सरनोबत नेताजी पालकर विद्यालय, चौक येथे एस. पी .सी .अंतर्गत कार्यक्रम घेऊन इयत्ता .आठवी व नववीतील विद्यार्थ्यांना वाहतुकीबाबत नियमांचे मार्गदर्शन करून प्रबोधन केले आहे. तसेच रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत इयत्ता नववीतील विद्यार्थ्यां मध्ये निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा आयोजित केली . February 20, 2025 दि. १७/०१/२०२४ रोजी ११:०० ते १२.०० वाजता सी डि देशमुख विद्यालय रोहा रायगड या ठिकाणी स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम व रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला.सदर कार्यक्रमांमध्ये रायगड जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी इयत्ता आठवी, नववी मधील विद्यार्थ्यांना वाहतूक नियमनाविषयी मार्गदर्शन केले. February 2, 2024 Leave a Reply Cancel replyCommentEnter your name or username to comment Enter your email address to comment Enter your website URL (optional) Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक रायगड यांनी प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा,सावरसई व वरवणे ता.पेण ,जि. रायगड येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महिलांचे कायदे व स्वसंरक्षण, वाहतुक जागरुकता, सायबर गुन्हे, चांगला स्पर्श-वाईट स्पर्श, गुन्हे प्रतिबंध याबाबत मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे. March 20, 2023
सरनोबत नेताजी पालकर विद्यालय, चौक येथे एस. पी .सी .अंतर्गत कार्यक्रम घेऊन इयत्ता .आठवी व नववीतील विद्यार्थ्यांना वाहतुकीबाबत नियमांचे मार्गदर्शन करून प्रबोधन केले आहे. तसेच रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत इयत्ता नववीतील विद्यार्थ्यां मध्ये निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा आयोजित केली . February 20, 2025
दि. १७/०१/२०२४ रोजी ११:०० ते १२.०० वाजता सी डि देशमुख विद्यालय रोहा रायगड या ठिकाणी स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम व रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला.सदर कार्यक्रमांमध्ये रायगड जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी इयत्ता आठवी, नववी मधील विद्यार्थ्यांना वाहतूक नियमनाविषयी मार्गदर्शन केले. February 2, 2024