Student Police Cadet Programme अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी राईट टर्न उपक्रम नाशिक शहर
- Post author:user
- Post published:October 10, 2024
- Post category:Nashik City
- Post comments:0 Comments
user
admin
You Might Also Like
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी दिनांक 21/07/023 रोजी मनपा शाळा क्रमांक ७३, चुंचाळे येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्रॅम ची माहिती, विविध हेल्पलाइन, सायबर क्राईम, वडीलधाऱ्यांचा सन्मान, शारीरिक व्यायाम, याबाबतची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.