दिनांक ३१/०७/२०२४ रोजी दुपारी १२०० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत, मनपा माध्यमिक विद्यालय, पाथर्डी गाव , नाशिक शहर इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना ८ व ९ चे SPC प्रशिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. Post author: Post published: August 29, 2024 Post category:Nashik City You Might Also Like दिनांक ०९/०८/२०२४ रोजी सकाळी ०८०० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा शाळा क्रमांक ०१ मुले, मसरूळ , नाशिक शहर इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांना फील्ड विजिट साठी पीकॉक हिल शासकीय नर्सरी,मसरूळ येथे स्थानिक एनजीओ यांचे कडून प्राप्त सीड बॉल्स, आंब्याच्या कोयापासून वृक्षारोपण करण्यात आले. September 6, 2024 ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी मनपा माध्यमिक विद्यालय, अंबड गाव येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांनी ” Know Your Army ” भव्य दिव्य असे आर्मी शस्त्र प्रदर्शनास भेट दिली. त्यावेळीची छायाचित्रे. March 20, 2023 ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक शाळा, नाशिक शहर इयत्ता 9 वी च्या विद्यार्थ्यांना अंतर वर्ग प्रशिक्षणामध्ये एस पी सी प्रोग्राम ची माहिती, विविध हेल्पलाइन नंबर, बालकांची सुरक्षितता, शाळेत घातक शस्त्र न आणण्याबाबत, वडीलधाऱ्यांचा मान राखणेबाबत योग्य सूचना दिल्यात. सोबत शाळेचे मुख्याध्यापक श्री रहाणे सर व शिक्षक वर्ग हजर होते October 29, 2024
दिनांक ०९/०८/२०२४ रोजी सकाळी ०८०० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा शाळा क्रमांक ०१ मुले, मसरूळ , नाशिक शहर इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांना फील्ड विजिट साठी पीकॉक हिल शासकीय नर्सरी,मसरूळ येथे स्थानिक एनजीओ यांचे कडून प्राप्त सीड बॉल्स, आंब्याच्या कोयापासून वृक्षारोपण करण्यात आले. September 6, 2024
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी मनपा माध्यमिक विद्यालय, अंबड गाव येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांनी ” Know Your Army ” भव्य दिव्य असे आर्मी शस्त्र प्रदर्शनास भेट दिली. त्यावेळीची छायाचित्रे. March 20, 2023
” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक शाळा, नाशिक शहर इयत्ता 9 वी च्या विद्यार्थ्यांना अंतर वर्ग प्रशिक्षणामध्ये एस पी सी प्रोग्राम ची माहिती, विविध हेल्पलाइन नंबर, बालकांची सुरक्षितता, शाळेत घातक शस्त्र न आणण्याबाबत, वडीलधाऱ्यांचा मान राखणेबाबत योग्य सूचना दिल्यात. सोबत शाळेचे मुख्याध्यापक श्री रहाणे सर व शिक्षक वर्ग हजर होते October 29, 2024