स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी मनपा शाळा, कामटवाडे येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्रॅम ची माहिती, विविध हेल्पलाइन, सायबर क्राईम वडीलधाऱ्यांचा सन्मान याबाबतची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. Post author: Post published: August 21, 2023 Post category:Nashik City You Might Also Like “स्टुडन्ट पोलीस कॅडेट उपक्रमांतर्गत ” मा. संदीप कर्णिक,पोलीस आयुक्त, नाशिक शहर व श्री. चंद्रकांत खांडवी,पोलीस उपायुक्त, मुख्यालय व वाहतूक यांचे मार्गदर्शनानेसिडको माध्यमिक विद्यालय मनपा, गणेश चौक,नाशिक मधील विद्यार्थ्यांनी ‘‘ वाहतूक नियमांची जनजागृती ’’ सहभाग नोंदवला. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. हेमंत हेमाडे सर,श्री सचिन बोधले सर, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री विनोद वसईकर सर, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती नमिता सानप, पुनम दळवी,प्राची मोडक ,पोलीस हवा.श्री.सचिन जाधव, प्रशिक्षक स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम आदी मान्यवर उपस्थित होते. January 8, 2025 दिनांक १५/०१/२०२४ ते १४/०२/२०२४ रोजी पावेतो “राष्ट्रीय रस्ता सुरक्षा २०२४”आयोजित करणे बाबत मा. अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक ) महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे आदेशान्वये “रस्ता सुरक्षा २०२४” साजरा करणे बाबत आदेश झाले होते त्या अनुषंगाने दिनांक ०१/०२/२४ रोजी सकाळी ११३० वाजता, ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम ” उपक्रमा अंतर्गत शासकीय कन्या विद्यालय, नवीन सीबीएस, नाशिक येथील ४० विद्यार्थ्यांनी नवीन मेहेर सिग्नल येथे जे वाहन चालक नियम पाळत नाही त्यांना भावनिक आव्हान केले, नियमांचे महत्त्व पटवून दिले तसेच विविध वाहतूक नियमांचे पोस्टरद्वारे नागरिकांना माहिती देऊन जनजागृती केली. February 21, 2024 दिनांक ०१/०८/२०२४ रोजी दुपारी १४३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत शासकीय कन्या विद्यालय, जुने सीबीएस , नाशिक शहर इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना ८ व ९ चे SPC प्रशिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले August 29, 2024
“स्टुडन्ट पोलीस कॅडेट उपक्रमांतर्गत ” मा. संदीप कर्णिक,पोलीस आयुक्त, नाशिक शहर व श्री. चंद्रकांत खांडवी,पोलीस उपायुक्त, मुख्यालय व वाहतूक यांचे मार्गदर्शनानेसिडको माध्यमिक विद्यालय मनपा, गणेश चौक,नाशिक मधील विद्यार्थ्यांनी ‘‘ वाहतूक नियमांची जनजागृती ’’ सहभाग नोंदवला. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. हेमंत हेमाडे सर,श्री सचिन बोधले सर, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री विनोद वसईकर सर, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती नमिता सानप, पुनम दळवी,प्राची मोडक ,पोलीस हवा.श्री.सचिन जाधव, प्रशिक्षक स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम आदी मान्यवर उपस्थित होते. January 8, 2025
दिनांक १५/०१/२०२४ ते १४/०२/२०२४ रोजी पावेतो “राष्ट्रीय रस्ता सुरक्षा २०२४”आयोजित करणे बाबत मा. अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक ) महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे आदेशान्वये “रस्ता सुरक्षा २०२४” साजरा करणे बाबत आदेश झाले होते त्या अनुषंगाने दिनांक ०१/०२/२४ रोजी सकाळी ११३० वाजता, ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम ” उपक्रमा अंतर्गत शासकीय कन्या विद्यालय, नवीन सीबीएस, नाशिक येथील ४० विद्यार्थ्यांनी नवीन मेहेर सिग्नल येथे जे वाहन चालक नियम पाळत नाही त्यांना भावनिक आव्हान केले, नियमांचे महत्त्व पटवून दिले तसेच विविध वाहतूक नियमांचे पोस्टरद्वारे नागरिकांना माहिती देऊन जनजागृती केली. February 21, 2024
दिनांक ०१/०८/२०२४ रोजी दुपारी १४३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत शासकीय कन्या विद्यालय, जुने सीबीएस , नाशिक शहर इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना ८ व ९ चे SPC प्रशिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले August 29, 2024