दि 11/03/2024. रोजी स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत धाराशिव जिल्हा येथील तुळजापूर जि.प. शाळा (कन्या) जि धाराशिव येथील इयत्ता 8 वी व ९वी च्या विद्यार्थ्यांना डायल 112, वाहतूक नियम, सायबर क्राईम बद्दलचे मार्गदर्शन केले Post author: Post published:April 4, 2024 Post category:Dharashiv You Might Also Like दिनांक 26/01/2024 रोजी student police cadet programme अंतर्गत जिल्हा परिषद शाळा सांजा ता. जि. धाराशिव येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना 26 जानेवारी प्रजासत्तक दिनानिमित्त परेड घेण्यात आली आहे. February 21, 2024 Student police cadet योजने अंतर्गत”आज दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी श्री जीवनराव गोरे विद्यालय, तुळजापूर नाका धाराशिव येथे “विद्यार्थी आणि पोलीस यामध्ये संवाद” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पीएसआय ईकबाल सय्यद , स्टुडन्ट पोलीस कॅरेट डिव्हिजनचे प्रमुख, तसेच शाळेचे माजी विद्यार्थी, पोलीस नाईक आतिष सारफळे यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांना उपस्थित राहून वेगवेगळ्या समस्यांवर आणि कायद्याचे संरक्षण यावर सविस्तर मार्गदर्शन केले. January 8, 2025 दिनांक – 09/12/2024 रोजी December 30, 2024
दिनांक 26/01/2024 रोजी student police cadet programme अंतर्गत जिल्हा परिषद शाळा सांजा ता. जि. धाराशिव येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना 26 जानेवारी प्रजासत्तक दिनानिमित्त परेड घेण्यात आली आहे. February 21, 2024
Student police cadet योजने अंतर्गत”आज दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी श्री जीवनराव गोरे विद्यालय, तुळजापूर नाका धाराशिव येथे “विद्यार्थी आणि पोलीस यामध्ये संवाद” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पीएसआय ईकबाल सय्यद , स्टुडन्ट पोलीस कॅरेट डिव्हिजनचे प्रमुख, तसेच शाळेचे माजी विद्यार्थी, पोलीस नाईक आतिष सारफळे यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांना उपस्थित राहून वेगवेगळ्या समस्यांवर आणि कायद्याचे संरक्षण यावर सविस्तर मार्गदर्शन केले. January 8, 2025