स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक उस्मानाबाद यांनी जिल्हा परिषद शाळा उस्मानाबाद येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना हेल्पलाइन, सायबर क्राईम, डायल 112, वाहतूक नियम या बद्दल ची माहिती अंतरवर्ग घेऊन देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. Post author: Post published: July 31, 2023 Post category:Dharashiv You Might Also Like जिल्हा परिषद शाळा शिराढोण ता.कळंब जि. धाराशिव येथे Student Police Cadet अंतर्गत विद्यार्थी मार्गदर्शन करण्यात आले. यात सायबर क्राईम (गुन्हे),महिला सुरक्षा या बाबत पोलीस उपनिरीक्षक इकबाल सय्यद यांनी मार्गदर्शन केले. तसेच वाहतूक नियम,हेल्मेटचा वापर,वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, या बाबत चे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पोलीस नाईक सारफळे यांनी केले या वेळी सर्व शिक्षक हजर होते. February 24, 2025 स्टुडंट पोलीस कॅडेट धाराशिव जिल्हा येथ दिनांक 15/07/2024 रोजी तेर येथील जिल्हा परिषद शाळा येथे इनडोअर क्लास घेतली सदर शाळेत इयत्ता आठवी चे विद्यार्थी यांना वाहतूक नियमन विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. July 30, 2024 जिल्हा परिषद प्रशाला पाडोळी येथे Student Police Cadet अंतर्गत विद्यार्थी मार्गदर्शन करण्यात आले यात सायबर क्राईम बाबत पोलीस उपनिरीक्षक सय्यद सर यांनी मार्गदर्शन केले तसेच रहदारी नियम,हेल्मेटचा वापर,वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, मोबाईलचा वापर याबाबत घादगीने सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले January 8, 2025
जिल्हा परिषद शाळा शिराढोण ता.कळंब जि. धाराशिव येथे Student Police Cadet अंतर्गत विद्यार्थी मार्गदर्शन करण्यात आले. यात सायबर क्राईम (गुन्हे),महिला सुरक्षा या बाबत पोलीस उपनिरीक्षक इकबाल सय्यद यांनी मार्गदर्शन केले. तसेच वाहतूक नियम,हेल्मेटचा वापर,वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, या बाबत चे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पोलीस नाईक सारफळे यांनी केले या वेळी सर्व शिक्षक हजर होते. February 24, 2025
स्टुडंट पोलीस कॅडेट धाराशिव जिल्हा येथ दिनांक 15/07/2024 रोजी तेर येथील जिल्हा परिषद शाळा येथे इनडोअर क्लास घेतली सदर शाळेत इयत्ता आठवी चे विद्यार्थी यांना वाहतूक नियमन विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. July 30, 2024
जिल्हा परिषद प्रशाला पाडोळी येथे Student Police Cadet अंतर्गत विद्यार्थी मार्गदर्शन करण्यात आले यात सायबर क्राईम बाबत पोलीस उपनिरीक्षक सय्यद सर यांनी मार्गदर्शन केले तसेच रहदारी नियम,हेल्मेटचा वापर,वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, मोबाईलचा वापर याबाबत घादगीने सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले January 8, 2025