आदरणीय सर/ आज दि.01/10/2026 रोजी SPC कार्यक्रमांतर्गत मा नि.श्रीमती रेखा लोंढे मॅडम शहर वाहतूक शाखा-1 छत्रपती संभाजी नगर यांचे मार्गदर्शनाखाली 1992 अतिक सय्यद यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालय आदर्श कॉलनी गारखेडा छत्रपती संभाजीनगर या शाळेतील आठवी व नववीच्या विद्यार्थिनींना वाहतुकीचे नियम तसेच 18 वर्षाखालील मुले व – मुलींनी कोणतेही वाहन चालू नये. घरातील प्रत्येक व्यक्तीने दुचाकी चालवताना हेल्मेट वापरण्या बाबत योग्य ते सूचना केल्या. तसेच विद्यार्थ्यांना महिला व मुलींची सुरक्षितता चांगले मूल्य व नीतिमत्ता स्वच्छता उपक्रम इत्यादी बाबत मार्गदर्शन केले आदरपूर्वक सादर
