दिनांक ०३/०१/२४ रोजी सकाळी ०७३० वाजता स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम उपक्रमा अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, अंबड गाव इयत्ता ८ वी व ९ वी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस व सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मार्गदर्शन केले. Post author: Post published:January 23, 2024 Post category:Nashik City You Might Also Like स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी दिनांक 18/07/2023 रोजी मनपा शाळा क्रमांक ८७ , पाथर्डी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमासंदर्भात मार्गदर्शन दिले व सायबर क्राईम, वडीलधाऱ्यांचा सन्मान, शारीरिक व्यायाम, याबाबतची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. July 19, 2023 दिनांक १६/०७/२०२४ रोजी सकाळी ११०० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक शाळा, गणेश चौक ,नाशिक शहर इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांना अंतर वर्ग प्रशिक्षण ,SPC प्रोग्राम ची माहिती,विविध हेल्पलाइन नंबर, ट्रॅफिक मॉडेल्स , सायबर क्राईमबाबत माहिती दिली. July 30, 2024 दिनांक ३१/०७/२०२४ रोजी दुपारी १२३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत, मनपा शाळा क्रमांक ८७, पाथर्डी गाव , नाशिक शहर इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांना बाह्य वर्ग प्रशिक्षण, शारीरिक कवायत घेण्यात आली. August 29, 2024
स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी दिनांक 18/07/2023 रोजी मनपा शाळा क्रमांक ८७ , पाथर्डी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमासंदर्भात मार्गदर्शन दिले व सायबर क्राईम, वडीलधाऱ्यांचा सन्मान, शारीरिक व्यायाम, याबाबतची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. July 19, 2023
दिनांक १६/०७/२०२४ रोजी सकाळी ११०० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक शाळा, गणेश चौक ,नाशिक शहर इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांना अंतर वर्ग प्रशिक्षण ,SPC प्रोग्राम ची माहिती,विविध हेल्पलाइन नंबर, ट्रॅफिक मॉडेल्स , सायबर क्राईमबाबत माहिती दिली. July 30, 2024
दिनांक ३१/०७/२०२४ रोजी दुपारी १२३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत, मनपा शाळा क्रमांक ८७, पाथर्डी गाव , नाशिक शहर इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांना बाह्य वर्ग प्रशिक्षण, शारीरिक कवायत घेण्यात आली. August 29, 2024