स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत शासकीय आश्रम शाळा, नालेगाव नाशिक ग्रामीण येथील इयत्ता 8,9 वी च्या विद्यार्थ्यांना बाह्यवर्गचे प्रशिक्षण देण्यात आले.
- Post author:
- Post published:
- Post category:Nashik City
You Might Also Like
” स्टुडंट पोलीस कॅडेट” प्रोग्राम अंतर्गत मनपा शाळा क्रमांक 21(मुली) , कार्बन नाका,नाशिक शहर इयत्ता 8 वी च्या विद्यार्थिनींना अंतर वर्ग प्रशिक्षणामध्ये एस पी सी प्रोग्राम ची माहिती, विविध हेल्पलाइन नंबर, बालकांची सुरक्षितता, गुड टच बॅड टच, विविध हेल्पलाइन, वडीलधाऱ्यांचा मान राखणेबाबत योग्य सूचना दिल्यात.
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी दिनांक 10/08/2023 रोजी मनपा उर्दू शाळा, वडाळा गाव येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थिनींनी इंदिरानगर पोलीस ठाणे येथे भेट देण्यात आली, पोलीस ठाणे येथील ठाणे अंमलदार कक्ष, क्राईम रूम, गोपनीय कक्ष, माहिती अधिकार, एमओबी कक्ष, विविध कक्ष यांना भेटी, आधुनिक शस्त्रांची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.