स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई यांनी दिनांक 17/07/2023 रोजी न्यू सायन केडीजीबी  म्युनिसिपल सेकंडरी स्कूल व धारावी/दादर म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देवुन एसपीसीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ३१ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप केले व शाळेला एसपीसी प्रोग्राम पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Mumbai City

Continue Readingस्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई यांनी दिनांक 17/07/2023 रोजी न्यू सायन केडीजीबी  म्युनिसिपल सेकंडरी स्कूल व धारावी/दादर म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देवुन एसपीसीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ३१ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप केले व शाळेला एसपीसी प्रोग्राम पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी दिनांक 08/07/2023 रोजी ईस्ट भायखळा उर्दू म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, भायखळा वेस्ट मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप केले व शाळेला एसपीसी प्रोग्राम पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Mumbai City

Continue Readingस्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी दिनांक 08/07/2023 रोजी ईस्ट भायखळा उर्दू म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, भायखळा वेस्ट मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप केले व शाळेला एसपीसी प्रोग्राम पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई यांनी दिनांक 04/07/2023 रोजी जगन्नाथ शंकरशेठ इंग्रजी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, गिल्डर लेन मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या एसपीसी प्रोग्रामची माहिती देवुन मार्गदर्शन केले तसेच एसपीसीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप केले व शाळेला एसपीसी प्रोग्राम पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Mumbai City

Continue Readingस्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई यांनी दिनांक 04/07/2023 रोजी जगन्नाथ शंकरशेठ इंग्रजी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, गिल्डर लेन मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या एसपीसी प्रोग्रामची माहिती देवुन मार्गदर्शन केले तसेच एसपीसीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप केले व शाळेला एसपीसी प्रोग्राम पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी दिनांक 03/07/2023 रोजी एस. जी. बर्वे नगर मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, विक्रोळी पार्कसाईट म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप केले व शाळेला एसपीसी प्रोग्राम पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Mumbai City

Continue Readingस्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी दिनांक 03/07/2023 रोजी एस. जी. बर्वे नगर मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, विक्रोळी पार्कसाईट म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप केले व शाळेला एसपीसी प्रोग्राम पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी दिनांक 01/07/2023 रोजी मुलुंड तानसा मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थांना कार्यक्रमाबाबत माहिती देवुन मार्गदर्शन करून प्रमाणपत्रांचे वाटप केले व शाळेला एसपीसी प्रोग्राम पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Mumbai City

Continue Readingस्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी दिनांक 01/07/2023 रोजी मुलुंड तानसा मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थांना कार्यक्रमाबाबत माहिती देवुन मार्गदर्शन करून प्रमाणपत्रांचे वाटप केले व शाळेला एसपीसी प्रोग्राम पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई यांनी दिनांक 27/06/2023 रोजी विलेपार्ले ईस्ट मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल व सांताक्रुज ईस्ट म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्रामची माहिती देवुन मार्गदर्शन केले तसेच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप केले व शाळेला एसपीसी प्रोग्राम पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे

  • Post author:
  • Post category:Mumbai City

Continue Readingस्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई यांनी दिनांक 27/06/2023 रोजी विलेपार्ले ईस्ट मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल व सांताक्रुज ईस्ट म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्रामची माहिती देवुन मार्गदर्शन केले तसेच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप केले व शाळेला एसपीसी प्रोग्राम पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे

स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई यांनी दिनांक 26/06/2023 रोजी एल. के. वाघाजी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना गुन्हे प्रतिबंध आणि नियंत्रण या विषयावर तसेच अंमली पदार्थ आणि तस्करी विरोधी आंतरराष्ट्रीय दिन निमित्त माहिती देवून प्रशिक्षण दिले. तसेच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे व शाळेला एसपीसी पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.

  • Post author:
  • Post category:Mumbai City

Continue Readingस्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई यांनी दिनांक 26/06/2023 रोजी एल. के. वाघाजी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना गुन्हे प्रतिबंध आणि नियंत्रण या विषयावर तसेच अंमली पदार्थ आणि तस्करी विरोधी आंतरराष्ट्रीय दिन निमित्त माहिती देवून प्रशिक्षण दिले. तसेच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे व शाळेला एसपीसी पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.

आज दिनांक २१/०६/२०२३ रोजी घटक मुंबई शहर यांनी स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने विद्यार्थ्यांना योगासनांची माहिती देवून योगासनांचे प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Mumbai City

Continue Readingआज दिनांक २१/०६/२०२३ रोजी घटक मुंबई शहर यांनी स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने विद्यार्थ्यांना योगासनांची माहिती देवून योगासनांचे प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे.

स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी दिनांक 20/०६/२०२३ रोजी नायगाव/परेल म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील २ वर्षांचे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या ४० एसपीसी कॅडेटना उत्तेजनार्थ प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले तसेच एसपीसी नोडल टीचर्सना एसपीसी प्रोग्रामच्या पुस्तिकेचे वाटप केले. तसेच नवीन एसपीसी कॅडेटचे स्वागत करून त्यांना एसपीसी प्रोग्रामची माहिती दिली.

  • Post author:
  • Post category:Mumbai City

Continue Readingस्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी दिनांक 20/०६/२०२३ रोजी नायगाव/परेल म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील २ वर्षांचे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या ४० एसपीसी कॅडेटना उत्तेजनार्थ प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले तसेच एसपीसी नोडल टीचर्सना एसपीसी प्रोग्रामच्या पुस्तिकेचे वाटप केले. तसेच नवीन एसपीसी कॅडेटचे स्वागत करून त्यांना एसपीसी प्रोग्रामची माहिती दिली.

स्टूडेंट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत मुंबई शहर घटकातील ३९ शाळांपैकी मुल्यमापन समितीकडून निवडण्यात आलेल्या खालील नमूद शाळांचे 01.05.2023 रोजी महाराष्ट्र दिन निमित्त मा. पोलिस उपायुक्त तथा सदस्य सचिव, एस.पी.सी. प्रोग्राम, स.पो. नायगाव, मुंबई यांचे हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवुन कौतुक करण्यात आले.

  • Post author:
  • Post category:Mumbai City

1) टोपीवाला पुष्पा पार्क म्युनिसिपल सेकंडरी स्कूल (प्रथम क्रमांक) 2) कुलाबा म्युनिसिपल सेकंडरी स्कूल (द्वितीय क्रमांक) 3) एल. के. वाघाजी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल (तृतीय क्रमांक) नमुद तिन्ही शाळांचे हार्दिक अभिनंदन…

Continue Readingस्टूडेंट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत मुंबई शहर घटकातील ३९ शाळांपैकी मुल्यमापन समितीकडून निवडण्यात आलेल्या खालील नमूद शाळांचे 01.05.2023 रोजी महाराष्ट्र दिन निमित्त मा. पोलिस उपायुक्त तथा सदस्य सचिव, एस.पी.सी. प्रोग्राम, स.पो. नायगाव, मुंबई यांचे हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवुन कौतुक करण्यात आले.