स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी Goregaon east municipal secondary school व Motilal nagar municipal secondary school येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. Post author: Post published: July 31, 2023 Post category:Mumbai City You Might Also Like 📚MUMBAI DISTRICT📚 खालील नमुद शाळांमध्ये महाराष्ट्र पोलिस दल, ई-सुरक्षेचा परिचय आणि विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा या विषयांवर लेक्चर देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. सदर शाळांमधील प्रशिक्षण सत्रावेळी पो.उप.नि. येतकर, पो.ह. जाधव, कवायत शिक्षक म.पो.शि. पारावे आणि शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.👇1️⃣विलेपार्ले ईस्ट मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई2️⃣सांताक्रुज ईस्ट मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई February 24, 2025 स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई यांनी जगन्नाथ शंकरशेठ इंग्रजी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, गिल्डर लेन मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या एसपीसी प्रोग्रामची माहिती देवुन मार्गदर्शन केले तसेच एसपीसीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप केले व शाळेला एसपीसी प्रोग्राम पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. July 10, 2023 ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी नायगाव/परेल मराठी म्युनिसीपल सेकंडरी स्कल, जी.के. मार्ग मराठी म्युनिसीपल सेकंडरी स्कुल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना Fight against corruption आणि disaster management विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. March 8, 2023
📚MUMBAI DISTRICT📚 खालील नमुद शाळांमध्ये महाराष्ट्र पोलिस दल, ई-सुरक्षेचा परिचय आणि विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा या विषयांवर लेक्चर देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. सदर शाळांमधील प्रशिक्षण सत्रावेळी पो.उप.नि. येतकर, पो.ह. जाधव, कवायत शिक्षक म.पो.शि. पारावे आणि शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.👇1️⃣विलेपार्ले ईस्ट मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई2️⃣सांताक्रुज ईस्ट मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई February 24, 2025
स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई यांनी जगन्नाथ शंकरशेठ इंग्रजी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, गिल्डर लेन मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या एसपीसी प्रोग्रामची माहिती देवुन मार्गदर्शन केले तसेच एसपीसीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप केले व शाळेला एसपीसी प्रोग्राम पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. July 10, 2023
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी नायगाव/परेल मराठी म्युनिसीपल सेकंडरी स्कल, जी.के. मार्ग मराठी म्युनिसीपल सेकंडरी स्कुल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना Fight against corruption आणि disaster management विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. March 8, 2023