दिनांक 18.07.2024 रोजी एसपीसी प्रोग्राम राबविण्यात येत असलेल्या खालील नमुद शाळांतील एसपीसी विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देण्यात आले. तसेच एसपीसीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रांचे वाटप करण्यात आले.
माहीम म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई सांताक्रुज पुर्व म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई विलेपार्ले पुर्व म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई