दिनांक 28.03.2024 रोजी बोरिवली म्युनिसिपल सेकंडरी स्कूल या शाळेतील इयत्ता आठवीच्या एसपीसी विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होवून यशस्वी होण्यासाठी मोटिव्हेशन लेक्चरचे आयोजन करण्यात आले. Post author: Post published: April 4, 2024 Post category:Mumbai City You Might Also Like स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी नायगाव/परेल म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील २ वर्षांचे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या ४० एसपीसी कॅडेटना उत्तेजनार्थ प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले तसेच एसपीसी नोडल टीचर्सना एसपीसी प्रोग्रामच्या पुस्तिकेचे वाटप केले. तसेच नवीन एसपीसी कॅडेटचे स्वागत करून त्यांना एसपीसी प्रोग्रामची माहिती दिली. June 20, 2023 दिनांक 05.03.2024 रोजी खेरवाडी-1 म्युनिसिपल सेकंडरी स्कूल आणि खेरवाडी-2 म्युनिसिपल सेकंडरी स्कूल या शाळांतील एसपीसी विद्यार्थ्यांना “रस्ते सुरक्षा व रहदारी जागरूकता” या विषयावर खेरवाडी जंक्शन येथे प्रत्यक्षात नेवून माहिती देण्यात आली. तसेच अंमली पदार्थ व्यसनमुक्ती आणि वाहतुक सुरक्षिततेबाबत विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली होती. April 4, 2024 मुंबई January 7, 2026
स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी नायगाव/परेल म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील २ वर्षांचे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या ४० एसपीसी कॅडेटना उत्तेजनार्थ प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले तसेच एसपीसी नोडल टीचर्सना एसपीसी प्रोग्रामच्या पुस्तिकेचे वाटप केले. तसेच नवीन एसपीसी कॅडेटचे स्वागत करून त्यांना एसपीसी प्रोग्रामची माहिती दिली. June 20, 2023
दिनांक 05.03.2024 रोजी खेरवाडी-1 म्युनिसिपल सेकंडरी स्कूल आणि खेरवाडी-2 म्युनिसिपल सेकंडरी स्कूल या शाळांतील एसपीसी विद्यार्थ्यांना “रस्ते सुरक्षा व रहदारी जागरूकता” या विषयावर खेरवाडी जंक्शन येथे प्रत्यक्षात नेवून माहिती देण्यात आली. तसेच अंमली पदार्थ व्यसनमुक्ती आणि वाहतुक सुरक्षिततेबाबत विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली होती. April 4, 2024