STUDENT POLICE CADET
PROGRAMME MUMBAI DISTRICT =============== एसपीसीच्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल जिज्ञासा, कुतुहल तसेच संशोधन प्रवृत्ती निर्माण होऊन ती वाढीस लागावी. या दृष्टीकोनातुन विद्यार्थ्यांना बृहन्मुंबई महानगर पालिका, शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील विज्ञान कुतुहल भवन, माटुंगा,…
दिनांक 04.12.2024 रोजी खालील नमुद शाळांमध्ये महिला आणि मुलांची सुरक्षा, भ्रष्टाचाराविरुद्ध लढा, आपत्ती व्यवस्थापन, मूल्ये आणि नितीशास्त्र या विषयांवर लेक्चर देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. सदर शाळांमधील प्रशिक्षण सत्रावेळी पो.शि. भोसले, कवायत शिक्षक म.पो.शि. पवार आणि शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.
गोरेगाव पूर्व कन्नड/मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई गोरेगाव पूर्व हिन्दी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई
दिनांक 14.11.2024 रोजी खालील नमुद शाळांमध्ये महिला आणि मुलांची सुरक्षा, भ्रष्टाचाराविरुद्ध लढा, आपत्ती व्यवस्थापन, मूल्ये आणि नितीशास्त्र या विषयांवर लेक्चर देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. सदर शाळांमधील प्रशिक्षण सत्रावेळी स.पो.नि. जाधव, पो.उप.नि. येतकर, पो.ह. जाधव, पो.शि. भोसले, कवायत शिक्षक म.पो.शि. खरे आणि शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.
न्यू सायन हिंदी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई न्यू सायन मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई अंधेरी मराठी/हिन्दी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई विलेपार्ले पश्चिम मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई
दिनांक 03.10.2024 रोजी खालील नमुद शाळांमध्ये पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, समाजातील सर्व वाईट गोष्टींविरुद्ध लढा या विषयांवर लेक्चर देण्यात आले. महात्मा गांधी जयंती निमित्ताने त्यांच्या समाज कार्याची महती पटवून दिली. तसेच विद्यार्थ्यांना कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले.
न्यू सायन हिंदी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई न्यू सायन मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई आर. सी. माहीम उर्दू म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई कांदिवली मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई