
मुंबई जिल्हा”Student Police cadet Program” या उपक्रमांतर्गत26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्क मैदान येथे आयोजित मुख्य पथसंचलनात एसपीसी विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्कृष्टरित्या पथसंचलन केले .
- Post author:Admin
- Post published:
- Post category:Mumbai City
- Post comments:0 Comments

Admin
admin
You Might Also Like
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी डोंगरी मराठी म्युनिसीपल सेकंडरी स्कुल व कुलाबा मराठी म्युनिसीपल सेकंडरी स्कुल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना इनडोअर/आउटडोअर क्लासेस अंतर्गत disaster management आणि Fight against corruption या विषयांवर माहिती दिली. त्यावेळीची छायाचित्रे.
‘स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम’ अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी गोरेगांव पूर्व मराठी म्युनिसीपल सेकंडरी स्कुल, काळबादेवी चुनाभट्टी मराठी म्युनिसीपल सेकंडरी स्कुल, मुलुंड तानसा मराठी म्युनिसीपल सेकंडरी स्कुल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना disaster management या विषयावर तसेच माझी शाळा व माझे शिक्षक आणि वयोवृद्ध व्यक्ती या विषयावर आयोजित केलेल्या निबंध लेखन स्पर्धेतील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण केले. त्यावेळीची छायाचित्रे.