दिनांक 14.10.2024 रोजी जालना जिल्हा SPC पथकाने जिल्हा परिषद प्रशला, जामखेड तालुका अंबड जिल्हा जालना येथे SPC प्रोग्राम घेतला. यावेळी शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते.

  • Post author:
  • Post category:Jalna
  • Post comments:0 Comments

Continue Readingदिनांक 14.10.2024 रोजी जालना जिल्हा SPC पथकाने जिल्हा परिषद प्रशला, जामखेड तालुका अंबड जिल्हा जालना येथे SPC प्रोग्राम घेतला. यावेळी शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते.

दिनांक 17.10.2024 रोजी जालना SPC प्रोग्राम अंतर्गत बॉम्ब शोधक व नाशक पथक व श्र्वान पथक तसेच कवायत निर्देशक यांनी अनुक्रमे जिल्हा परिषद प्रशाला, नेर व उटवद येथे भेट देवुन विद्यार्थ्याना पोलिस खात्यातील विविध घटकाची तसेच बी डी डी एस पथक व श्र्वान बाबत माहिती दिली.

  • Post author:
  • Post category:Jalna
  • Post comments:0 Comments

Continue Readingदिनांक 17.10.2024 रोजी जालना SPC प्रोग्राम अंतर्गत बॉम्ब शोधक व नाशक पथक व श्र्वान पथक तसेच कवायत निर्देशक यांनी अनुक्रमे जिल्हा परिषद प्रशाला, नेर व उटवद येथे भेट देवुन विद्यार्थ्याना पोलिस खात्यातील विविध घटकाची तसेच बी डी डी एस पथक व श्र्वान बाबत माहिती दिली.

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने प्रातिनिधिक स्वरूपात जिल्हा परिषद प्रशाला, उटवद येथील मागील 02 वर्षापासून SPC प्रशिक्षण यशस्वीपणे घेतलेल्या विद्यार्ध्याना मा. आयुष नोपाणी सर यांचे हस्ते पोलिस मुख्यालय येथील मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

  • Post author:
  • Post category:Jalna

Continue Reading15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने प्रातिनिधिक स्वरूपात जिल्हा परिषद प्रशाला, उटवद येथील मागील 02 वर्षापासून SPC प्रशिक्षण यशस्वीपणे घेतलेल्या विद्यार्ध्याना मा. आयुष नोपाणी सर यांचे हस्ते पोलिस मुख्यालय येथील मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

दिनांक 10.08.2024 रोजी जालना जिल्हा SPC पथकाने जिल्हा परिषद प्रशाला, सेलगाव, बदनापूर व घनसावंगी येथे राबविण्यात आलेल्या उपक्रमा दरम्यान SPC विद्यार्थ्याना बि डी डी एस, श्वान पथक, डायल 112, वाहतूक नियमन व सायबर क्राईम बाबत तसेच परेड व कवायत बाबत प्रशिक्षण दिले.

  • Post author:
  • Post category:Jalna

Continue Readingदिनांक 10.08.2024 रोजी जालना जिल्हा SPC पथकाने जिल्हा परिषद प्रशाला, सेलगाव, बदनापूर व घनसावंगी येथे राबविण्यात आलेल्या उपक्रमा दरम्यान SPC विद्यार्थ्याना बि डी डी एस, श्वान पथक, डायल 112, वाहतूक नियमन व सायबर क्राईम बाबत तसेच परेड व कवायत बाबत प्रशिक्षण दिले.

जालना जिल्हा पोलिस दलातर्फे आज दिनांक 08.08.2024 रोजी SPC प्रोग्राम जिल्हा परिषद प्रशाला, आष्टी येथे राबविण्यात आला यावेळी विध्यार्ध्याना वाहतुकीचे नियमन, डायल 112, परेड अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले.

  • Post author:
  • Post category:Jalna

Continue Readingजालना जिल्हा पोलिस दलातर्फे आज दिनांक 08.08.2024 रोजी SPC प्रोग्राम जिल्हा परिषद प्रशाला, आष्टी येथे राबविण्यात आला यावेळी विध्यार्ध्याना वाहतुकीचे नियमन, डायल 112, परेड अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले.

जालना येथील जिल्हा परिषद प्रशाला येथे SPC प्रोग्राम अंतर्गत BDDS व श्र्वान पथक यांचे बाबत माहिती दिली.

  • Post author:
  • Post category:Jalna

Continue Readingजालना येथील जिल्हा परिषद प्रशाला येथे SPC प्रोग्राम अंतर्गत BDDS व श्र्वान पथक यांचे बाबत माहिती दिली.

स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक जालना यांनी दिनांक 18/07/2023 रोजी जवाहर नवोदय विद्यालय बेलोरा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमासंदर्भात मार्गदर्शन दिले.  त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Jalna

Continue Readingस्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक जालना यांनी दिनांक 18/07/2023 रोजी जवाहर नवोदय विद्यालय बेलोरा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमासंदर्भात मार्गदर्शन दिले.  त्यावेळीची छायाचित्रे.

‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक जालना यांनी दिनांक 01/03/2023 रोजी जिल्हा प. प्र. जामखेड, अंबड येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षणाचे महत्व सांगुन परेडचा सराव घेण्यात आला. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Jalna

Continue Reading‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक जालना यांनी दिनांक 01/03/2023 रोजी जिल्हा प. प्र. जामखेड, अंबड येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षणाचे महत्व सांगुन परेडचा सराव घेण्यात आला. त्यावेळीची छायाचित्रे.

‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक जालना यांनी दिनांक 01/03/2023 रोजी जिल्हा प. प्र. जामखेड, अंबड येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षणाचे महत्व सांगुन परेडचा सराव घेण्यात आला. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Jalna

Continue Reading‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक जालना यांनी दिनांक 01/03/2023 रोजी जिल्हा प. प्र. जामखेड, अंबड येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षणाचे महत्व सांगुन परेडचा सराव घेण्यात आला. त्यावेळीची छायाचित्रे.