छत्रपती संभाजी नगर शहर, शहर वाहतूक शाखा
आदरणीय सर आज दिनांक 04-01-2026 रोजी रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत ज्ञानेश्वरी विद्यालय बेगमपुरा येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आदरणीय सर आज दिनांक 04-01-2026 रोजी रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत ज्ञानेश्वरी विद्यालय बेगमपुरा येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आदरणीय सर, आज दिनांक 26 जानेवारी 2026 प्रजासत्ताक दिन निमित्त देवगीरी मैदान,छत्रपती संभाजी नगर शहर येथे आयोजित पथसंचलन/परेड मध्ये SPC प्लाटूनचा सहभाग होता. सदर परेड दरम्यान SPC प्लाटूनने अत्यंत उत्कृष्ट रित्या पथसंचलन केले. कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी SPC प्लाटूनचे कौतुक व अभिनंदन केले आहे. *सपोनि/सचिन मिरधे DNO/ छत्रपती संभाजी नगर शहर* आदरपूर्वक सादर...
राज्य रस्ता सुरक्षा अभियान- आज दिनांक - 03/01/2026 रोजी सिडको वाहतूक विभाग यांनी राज्य रस्ता सुरक्षा अभियान-2026 अंतर्गत, कार्यशाळा घेणे साठी मा.सपोनि./श्री. घुगे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार पो.अंमलदार/ 3099 विवेक देवराम…
आदरणीय सर, आज दिनांक 26 जानेवारी 2026 प्रजासत्ताक दिन निमित्त देवगीरी मैदान,छत्रपती संभाजी नगर शहर येथे आयोजित पथसंचलन/परेड मध्ये SPC प्लाटूनचा सहभाग होता. सदर परेड दरम्यान SPC प्लाटूनने अत्यंत उत्कृष्ट रित्या पथसंचलन केले. कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी SPC प्लाटूनचे कौतुक व अभिनंदन केले आहे. *सपोनि/सचिन मिरधे DNO/ छत्रपती संभाजी नगर शहर* आदरपूर्वक सादर...
आदरणीय सर आज दिनांक - 09/12/2025 रोजी सिडको वाहतूक विभाग यांनी (SPC) स्टुडन्ट पोलीस कॅडेट अंतर्गत जिजामाता माध्यमिक विद्यालय , सिडको N-5, गुलमोहर कॉलनी छत्रपती संभाजी नगर येथील इयत्ता आठवी व नववी चे विद्यार्थी मुले व मुली यांना स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यक्रमा बाबत माहिती देऊन विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा च्या अनुषंगाने सायबर हेल्पलाइन क्रमांक 1930 व सायबर फ्रॉड च्या बाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच आपत्ती व्यवस्थापन नैसर्गिक आपत्ती,मानवनिर्मित आपत्ती पासून शाळेची सुरक्षा व उपायोजना बाबत माहिती दिली. रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता , वाहतूक नियम न पाळता होणारे दंड, अपघातास कारणीभूत बाबी, त्यापासून वाचण्यासाठी उपायोजना बाबत प्रात्यक्षिक करून घेण्यात आले.
आदरणीय सर, आज 19/12/2025 रोजी १२.१० ते १२.४५ वाजेच्या दरम्यान स्टुडन्ट पोलीस कॅडेट (S.P.C.) अंतर्गत मनपा केंद्रीय विद्यालय बेगमपुरा येथील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना वाहतूक नियम, महत्त्वाचे कायदे यासंबंधी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी स्वतः त्यांचे पालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून वाहन चालवावे याबाबत प्रत्येकाने पालकांना आग्रह करावा,याबाबत सूचना केल्या आहेत. सदर वेळी 50 ते 60 विद्यार्थी व शाळेचा शिक्षक वर्ग उपस्थित होता. आदरपूर्वक सादर..
आदरणीय सर आज दिनांक-29/12/2025 रोजी आम्ही राजा शिवाजी शाळा बजाजनगर छत्रपती संभाजी नगर शहर येथील 8;9वी च्या विद्यार्थ्यांना वाहतूक व्यवस्थापन सायबर हेल्पलाईन आपत्ती व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले आदरपूर्वक सादर
छत्रपती संभाजी नगर शहर दिनांक-07/01/2026 रोजी पोलीस स्थापना दिना निमित्त पोलीस मुख्यालय येथे वाहतूक शाखा स्टॉल वर विद्यार्थ्यांना सिडको वाहतूक विभाग यांनी वाहतुकीचे नियम बाबत माहिती दिली. 1) म न…
शहर वाहतूक शाखा दोन छत्रपती संभाजी नगर शहर यांनी स्टुडंट पोलीस कॅडेट उपक्रमांतर्गत माननीय सपोनी श्री सुनील कराळे यांचे आदेश व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस हवालदार रवी छबुराव दहिफळे यांनी आज दिनांक…
छावणी वाहतूक शाखा छत्रपती संभाजी नगर शहर पोलीस दला तर्फे स्टुडन्ट पोलीस कॅडेट (S.P.C.) अंतर्गत मनपा केंद्रीय विद्यालय बेगमपुरा येथील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना वाहतूक नियम, महत्त्वाचे कायदे यासंबंधी…