स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक छत्रपती संभाजीनगर यांनी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालय किराड पुरा उर्दू छत्रपती संभाजीनगर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महिला वरील अत्याचार महिला सबलीकरण महिला व मुलांची सुरक्षा इत्यादी विषयावर माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. Post author: Post published: August 1, 2023 Post category:Chatrapati Sambhaji Nagar City Continue Readingस्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक छत्रपती संभाजीनगर यांनी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालय किराड पुरा उर्दू छत्रपती संभाजीनगर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महिला वरील अत्याचार महिला सबलीकरण महिला व मुलांची सुरक्षा इत्यादी विषयावर माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.
स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक छत्रपती संभाजी नगर यांनी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालय शहा बाजार येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना इन डोअर कार्यशाळा घेऊन महिला सबलीकरण, महिला आणि मुलांची सुरक्षा महिला सबलीकरणासाठी विशेष तरतुदी, महिला वरील वाढत्या हिंसाचाराची कारणे इत्यादी मुद्द्यासहित वाहतुकीचे नियमाचे मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. Post author: Post published: July 21, 2023 Post category:Chatrapati Sambhaji Nagar City Continue Readingस्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक छत्रपती संभाजी नगर यांनी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालय शहा बाजार येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना इन डोअर कार्यशाळा घेऊन महिला सबलीकरण, महिला आणि मुलांची सुरक्षा महिला सबलीकरणासाठी विशेष तरतुदी, महिला वरील वाढत्या हिंसाचाराची कारणे इत्यादी मुद्द्यासहित वाहतुकीचे नियमाचे मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.
स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक औरंगाबाद शहर यांनी मनपा प्राथमिक माध्यमिक विद्यालय अशोक नगर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, आपत्ती व्यवस्थापन, 112 डायल, सायबर क्राईम व इतर विषयावर मार्गदर्शन केले. तसेच आउटडोर मध्ये शाळेच्या मैदानावर विद्यार्थ्यांकडून पी.टी.कवायत, वाहतूक सिग्नल वरील सांकेतिक हातवारे/इशारे संदर्भात माहिती देऊन प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. Post author: Post published: July 18, 2023 Post category:Chatrapati Sambhaji Nagar City Continue Readingस्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक औरंगाबाद शहर यांनी मनपा प्राथमिक माध्यमिक विद्यालय अशोक नगर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, आपत्ती व्यवस्थापन, 112 डायल, सायबर क्राईम व इतर विषयावर मार्गदर्शन केले. तसेच आउटडोर मध्ये शाळेच्या मैदानावर विद्यार्थ्यांकडून पी.टी.कवायत, वाहतूक सिग्नल वरील सांकेतिक हातवारे/इशारे संदर्भात माहिती देऊन प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.
स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक छत्रपती संभाजीनगर (शहर ) यांनी मनपा. केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय हरसुल गाव छत्रपती संभाजी नगर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना वाहतूक नियमन संदर्भात,व वाहतूक नियमांचे पालन न केल्यास होणारे दंड याविषयी माहिती दिली . तसेच बाह्य वर्ग मध्ये वाहतूक सिग्नल वरील सांकेतिक इशारे संदर्भात शाळेच्या मैदानात प्रात्यक्षिक करून घेतले. त्यावेळीची छायाचित्रे. Post author: Post published: July 10, 2023 Post category:Chatrapati Sambhaji Nagar City Continue Readingस्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक छत्रपती संभाजीनगर (शहर ) यांनी मनपा. केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय हरसुल गाव छत्रपती संभाजी नगर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना वाहतूक नियमन संदर्भात,व वाहतूक नियमांचे पालन न केल्यास होणारे दंड याविषयी माहिती दिली . तसेच बाह्य वर्ग मध्ये वाहतूक सिग्नल वरील सांकेतिक इशारे संदर्भात शाळेच्या मैदानात प्रात्यक्षिक करून घेतले. त्यावेळीची छायाचित्रे.
स्टुडंट्स पोलीस कॅडेट (SPC) अंतर्गत इयत्ता आठवी व नववीचे विद्यार्थी यांची मनपा केंद्रीय प्राथमिक माध्यमिक विद्यालय हरसुल. छत्रपती संभाजीनगर येथे इनडोअर व शाळेच्या मैदानावर आउटडोर कार्यशाळा घेतली. त्यावेळीची छायाचित्रे. Post author: Post published: April 17, 2023 Post category:Chatrapati Sambhaji Nagar City Continue Readingस्टुडंट्स पोलीस कॅडेट (SPC) अंतर्गत इयत्ता आठवी व नववीचे विद्यार्थी यांची मनपा केंद्रीय प्राथमिक माध्यमिक विद्यालय हरसुल. छत्रपती संभाजीनगर येथे इनडोअर व शाळेच्या मैदानावर आउटडोर कार्यशाळा घेतली. त्यावेळीची छायाचित्रे.
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक औरंगाबाद शहर यांनी मनपा.प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, नारेगाव येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, आपत्ती व्यवस्थापन, 112 डायल, संकटकालीन सेवा बाबत मार्गदर्शन केले. तसेच आउटडोर मध्ये शाळेच्या मैदानावर पी.टी कवायत, सावधान, विश्राम, वाहतुकीचे सिग्नल वरील सांकेतिक इशारे/ हातवारे , प्रात्यक्षिक करून घेतले.व्यायामाचे /योगासने महत्व बाबत मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे. Post author: Post published: March 20, 2023 Post category:Chatrapati Sambhaji Nagar City Continue Reading‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक औरंगाबाद शहर यांनी मनपा.प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, नारेगाव येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, आपत्ती व्यवस्थापन, 112 डायल, संकटकालीन सेवा बाबत मार्गदर्शन केले. तसेच आउटडोर मध्ये शाळेच्या मैदानावर पी.टी कवायत, सावधान, विश्राम, वाहतुकीचे सिग्नल वरील सांकेतिक इशारे/ हातवारे , प्रात्यक्षिक करून घेतले.व्यायामाचे /योगासने महत्व बाबत मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक औरंगाबाद शहर यांनी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय इंदिरानगर बाजीपुरा छत्रपती संभाजीनगर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना सामाजिक दुष्कृत्य व त्याचा सामना करणे तसेच हुंडा पद्धत श् स्त्री भून हत्या विधवांचे शोषण जाती व्यवस्था कौटुंबिक हिंसाचार इत्यादी विषयावर मार्गदर्शन करून सदरचा कायदा संदर्भात माहिती देण्यात आली आहे. त्यावेळीची छायाचित्रे. Post author: Post published: March 8, 2023 Post category:Chatrapati Sambhaji Nagar City Continue Reading‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक औरंगाबाद शहर यांनी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय इंदिरानगर बाजीपुरा छत्रपती संभाजीनगर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना सामाजिक दुष्कृत्य व त्याचा सामना करणे तसेच हुंडा पद्धत श् स्त्री भून हत्या विधवांचे शोषण जाती व्यवस्था कौटुंबिक हिंसाचार इत्यादी विषयावर मार्गदर्शन करून सदरचा कायदा संदर्भात माहिती देण्यात आली आहे. त्यावेळीची छायाचित्रे.
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक औरंगाबाद शहर यांनी मनपा केंद्रीय प्राथमिक माध्यमिक विद्यालय हरसुल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना 112 डायल, संकटकालीन सेवा, अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याविषयी व रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, समाजातील सर्व गोष्टी विरुद्ध लढा, महिला व मुलांची सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, आणि वाहतूक नियमा विषयी वाहतूक नियम न पाळल्यास होणारे दंड बाबत माहिती दिली. त्यावेळीची छायाचित्रे. Post author: Post published: March 8, 2023 Post category:Chatrapati Sambhaji Nagar City Continue Reading‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक औरंगाबाद शहर यांनी मनपा केंद्रीय प्राथमिक माध्यमिक विद्यालय हरसुल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना 112 डायल, संकटकालीन सेवा, अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याविषयी व रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, समाजातील सर्व गोष्टी विरुद्ध लढा, महिला व मुलांची सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, आणि वाहतूक नियमा विषयी वाहतूक नियम न पाळल्यास होणारे दंड बाबत माहिती दिली. त्यावेळीची छायाचित्रे.