आज शुक्रवार, दिनांक ०७.०२.२०२५ रोजी खालील नमुद शाळांमध्ये वृत्ती, संघभावना, शिस्त या विषयांवर लेक्चर देण्यात आले. तसेच शारीरिक कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. सदर शाळांमधील प्रशिक्षण सत्रावेळी पो.उप.नि. येतकर, पो.ह. अशोक जाधव, कवायत शिक्षक पो.शि. बिराजदार आणि शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.👇1️⃣माहीम कन्नड/हिन्दी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई2️⃣माहीम मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई

Continue Readingआज शुक्रवार, दिनांक ०७.०२.२०२५ रोजी खालील नमुद शाळांमध्ये वृत्ती, संघभावना, शिस्त या विषयांवर लेक्चर देण्यात आले. तसेच शारीरिक कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. सदर शाळांमधील प्रशिक्षण सत्रावेळी पो.उप.नि. येतकर, पो.ह. अशोक जाधव, कवायत शिक्षक पो.शि. बिराजदार आणि शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.👇1️⃣माहीम कन्नड/हिन्दी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई2️⃣माहीम मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई

दिनांक 6 फेब्रुवारी 2025 रोजी जिल्हा परिषद शाळा खामसवाडी ता.कळंब जि. धाराशिव येथे Student Police Cadet अंतर्गत विद्यार्थी मार्गदर्शन करण्यात आले. यात बालकामगार, बालगुन्हेगारी, शारिरीक सुरक्षा, लैंगिक सुरक्षितता, पोलीस प्रशासनाचे योगदान बाबत पोलीस उपनिरीक्षक इकबाल सय्यद यांनी मार्गदर्शन केले. तसेच, रहदारी नियम, हेल्मेटचा वापर, वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, मोबाईलचा वापर, स्वतःचे वडिल धा-यांचा आदर, शिस्त या बाबत चे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पोलीस नाईक सारफळे यांनी केले. या वेळी सर्व शिक्षक वृंद हजर होते.

Continue Readingदिनांक 6 फेब्रुवारी 2025 रोजी जिल्हा परिषद शाळा खामसवाडी ता.कळंब जि. धाराशिव येथे Student Police Cadet अंतर्गत विद्यार्थी मार्गदर्शन करण्यात आले. यात बालकामगार, बालगुन्हेगारी, शारिरीक सुरक्षा, लैंगिक सुरक्षितता, पोलीस प्रशासनाचे योगदान बाबत पोलीस उपनिरीक्षक इकबाल सय्यद यांनी मार्गदर्शन केले. तसेच, रहदारी नियम, हेल्मेटचा वापर, वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, मोबाईलचा वापर, स्वतःचे वडिल धा-यांचा आदर, शिस्त या बाबत चे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पोलीस नाईक सारफळे यांनी केले. या वेळी सर्व शिक्षक वृंद हजर होते.

दिनांक – ०६/०२/२०२५ रोजी student police cadet programme अंतर्गत कामतघर तेलगू माध्यमिक शाळा, भिवंडी जिल्हा ठाणे येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना वडीलधाऱ्यांचा आदर करणे या विषयावर लेक्चर दिले तसेच पीटी परेड चे बाह्य वर्ग प्रशिक्षण दिले.

Continue Readingदिनांक – ०६/०२/२०२५ रोजी student police cadet programme अंतर्गत कामतघर तेलगू माध्यमिक शाळा, भिवंडी जिल्हा ठाणे येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना वडीलधाऱ्यांचा आदर करणे या विषयावर लेक्चर दिले तसेच पीटी परेड चे बाह्य वर्ग प्रशिक्षण दिले.

दी. 06/02/2025 रोजी स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत मीरा-भाईंदर मनपा शिक्षण मंडळ मिरा रोड उर्दू शाळा क्रमांक 34 येथील इयत्ता 8 ते 9 वी विद्यार्थ्यांना आंतरवर्ग प्रशिक्षण व बाह्यवर्ग प्रशिक्षण दिले.

Continue Readingदी. 06/02/2025 रोजी स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत मीरा-भाईंदर मनपा शिक्षण मंडळ मिरा रोड उर्दू शाळा क्रमांक 34 येथील इयत्ता 8 ते 9 वी विद्यार्थ्यांना आंतरवर्ग प्रशिक्षण व बाह्यवर्ग प्रशिक्षण दिले.

पोलीस स्टेशन कुर्हा अंतर्गत सपो नी अनुप वाकडे यांनी विद्या निकेतन माध्यमिक व सायन्स ज्युनियर कॉलेज येथे आज दिनांक ०५/०२/२०२५ रोजी १५/०० वा. ते १६/०० वा. दरम्यान भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 व भारतीय साक्ष अधिनियम 2023 या तीन नवीन कायद्याविषयी जनजागृती करिता महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची कार्यशाळा घेण्यात आली सदर कार्यशाळेमध्ये Adv. मुजमुले, शासकीय अभियोक्ता प्रथम श्रेणी न्यायालय, चांदूर रिल्वे यांनी नवीन कायदा विषयी सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले तसेच सदर कार्यशाळेमध्ये डायल 112, सायबर क्राईम, सायबर क्राईम हेल्पलाईन नं.1930, तसेच पोस्टे स्तरावर असलेले दामिनी पथक इत्यादी बाबींवर चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले.

Continue Readingपोलीस स्टेशन कुर्हा अंतर्गत सपो नी अनुप वाकडे यांनी विद्या निकेतन माध्यमिक व सायन्स ज्युनियर कॉलेज येथे आज दिनांक ०५/०२/२०२५ रोजी १५/०० वा. ते १६/०० वा. दरम्यान भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 व भारतीय साक्ष अधिनियम 2023 या तीन नवीन कायद्याविषयी जनजागृती करिता महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची कार्यशाळा घेण्यात आली सदर कार्यशाळेमध्ये Adv. मुजमुले, शासकीय अभियोक्ता प्रथम श्रेणी न्यायालय, चांदूर रिल्वे यांनी नवीन कायदा विषयी सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले तसेच सदर कार्यशाळेमध्ये डायल 112, सायबर क्राईम, सायबर क्राईम हेल्पलाईन नं.1930, तसेच पोस्टे स्तरावर असलेले दामिनी पथक इत्यादी बाबींवर चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले.

STUDENT POLICE CADETPROGRAMME📚MUMBAI DISTRICT📚===============आज बुधवार, दिनांक ०५.०२.२०२५ रोजी खालील नमुद शाळांमध्ये वृत्ती, संघभावना, शिस्त या विषयांवर लेक्चर देण्यात आले. तसेच शारीरिक कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. सदर शाळांमधील प्रशिक्षण सत्रावेळी पो.उप.नि. येतकर, पो.ह. अशोक जाधव, कवायत शिक्षक पो.शि. बिराजदार आणि शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.👇1️⃣अंधेरी मराठी/हिन्दी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई2️⃣विलेपार्ले वेस्ट मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई

Continue ReadingSTUDENT POLICE CADETPROGRAMME📚MUMBAI DISTRICT📚===============आज बुधवार, दिनांक ०५.०२.२०२५ रोजी खालील नमुद शाळांमध्ये वृत्ती, संघभावना, शिस्त या विषयांवर लेक्चर देण्यात आले. तसेच शारीरिक कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. सदर शाळांमधील प्रशिक्षण सत्रावेळी पो.उप.नि. येतकर, पो.ह. अशोक जाधव, कवायत शिक्षक पो.शि. बिराजदार आणि शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.👇1️⃣अंधेरी मराठी/हिन्दी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई2️⃣विलेपार्ले वेस्ट मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई

दी. 05/02/2025 रोजी स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत मीरा-भाईंदर मनपा शिक्षण मंडळ पेणकर पाडा शाळा क्रमांक 14 येथील इयत्ता 8 ते 9 वी विद्यार्थ्यांना आंतरवर्ग प्रशिक्षण व बाह्यवर्ग प्रशिक्षण दिले.

Continue Readingदी. 05/02/2025 रोजी स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत मीरा-भाईंदर मनपा शिक्षण मंडळ पेणकर पाडा शाळा क्रमांक 14 येथील इयत्ता 8 ते 9 वी विद्यार्थ्यांना आंतरवर्ग प्रशिक्षण व बाह्यवर्ग प्रशिक्षण दिले.

गडचिरोली जिल्हा

दिनांक 04/01/2025 रोजी स्टुडंट पोलीस कॅडेट उपक्रमा अंतर्गत इंग्लिश आश्रम विद्यालय गडचिरोली येथील इयत्ता 8 ते 9 वी विद्यार्थ्यांना पोलीस अधिक्षक कार्यालय येथे बोलावून शाहिदांची महती कळावी म्हणून शहिद गँलरी…

Continue Readingगडचिरोली जिल्हा

पोलिस आयुक्तालय नागपूर शहरआज दिनांक ०४/२/२०२५ रोजी SPC व RSP कार्यक्रम अंतर्गत “ताजबाग उर्दू हायस्कूल” ताजबाग नागपूर येथील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा महिला सुरक्षा व सायबर सुरक्षा अशे अनेक विषय बाबत वर्ग ८ वी व ९ वी यांना मार्गदर्शन देण्यात आले.

Continue Readingपोलिस आयुक्तालय नागपूर शहरआज दिनांक ०४/२/२०२५ रोजी SPC व RSP कार्यक्रम अंतर्गत “ताजबाग उर्दू हायस्कूल” ताजबाग नागपूर येथील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा महिला सुरक्षा व सायबर सुरक्षा अशे अनेक विषय बाबत वर्ग ८ वी व ९ वी यांना मार्गदर्शन देण्यात आले.

STUDENT POLICE CADETPROGRAMME📚MUMBAI DISTRICT📚===============आज मंगळवार, दिनांक ०४.०२.२०२५ रोजी खालील नमुद शाळांमध्ये वृत्ती, संघभावना आणि शिस्त या विषयांवर लेक्चर देण्यात आले. सदर शाळांमधील प्रशिक्षण सत्रावेळी पो.ह. अशोक जाधव, कवायत शिक्षक पो.शि. बिराजदार आणि शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.👇1️⃣बोरिवली हिन्दी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई2️⃣बोरिवली मराठी/गुजराथी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई

Continue ReadingSTUDENT POLICE CADETPROGRAMME📚MUMBAI DISTRICT📚===============आज मंगळवार, दिनांक ०४.०२.२०२५ रोजी खालील नमुद शाळांमध्ये वृत्ती, संघभावना आणि शिस्त या विषयांवर लेक्चर देण्यात आले. सदर शाळांमधील प्रशिक्षण सत्रावेळी पो.ह. अशोक जाधव, कवायत शिक्षक पो.शि. बिराजदार आणि शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.👇1️⃣बोरिवली हिन्दी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई2️⃣बोरिवली मराठी/गुजराथी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई