दिनांक 16/12/2025 रोजी 10:45ते 12:15 वा. पावेतो श्रीरंग महाविद्यालय राबोडी ठाणे येथे ” स्टुडंट पोलीस कॅडेट “* या कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. विषय – आपत्ती व्यवस्थापन, प्रथमोपचार, सायबर गुन्हे, सायबर जनजागृती. अमली पदार्थ या विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
पोलीस आयुक्तालय, ठाणेशहर श्रीरंग महाविद्यालय राबोडी ठाणे
- Post author:Admin
- Post published:
- Post category:Thane City
- Post comments:0 Comments
Admin
admin
You Might Also Like
आज दिनांक 18/08/2026 रोजी 10:30 ते 11:30 वाजे पर्यंत शिवाजीनगर पोलीस स्टेशन, परिमंडळ 4 उल्हासनगर हद्दीतील श्रीराम हिंदी विद्यालय वडवली सेक्शन, अंबरनाथ पूर्व येथे एस.पी.सी कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.
दिनांक 06-08-2026 रोजी 07-40ते 08-40वा. भिवंडीशहर पोलीस स्टेशन हददीतील भिवंडी निजामपूर म.न.पा. तेलगु माध्यमिक शाळा, कामतघर भिवंडी येथे ” स्टुडंट पोलीस कॅडेट ” या कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.