दिनांक 01/10/2024 रोजी मिरा-भाईदर मनपा शाळा क्र. 04 येथील इयत्ता आठवी व नववीचे विद्यार्थी यांना इनडोअर व आउटडोअर प्रशिक्षण देण्यात आले.

Continue Readingदिनांक 01/10/2024 रोजी मिरा-भाईदर मनपा शाळा क्र. 04 येथील इयत्ता आठवी व नववीचे विद्यार्थी यांना इनडोअर व आउटडोअर प्रशिक्षण देण्यात आले.

दिनांक 01.10.2024 रोजी खालील नमुद शाळांमध्ये पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, समाजातील सर्व वाईट गोष्टींविरुद्ध लढा या विषयांवर लेक्चर देण्यात आले. तसेच सदर विषयांवर विद्यार्थ्यांचे गट तयार करून त्यांना आपसामध्ये चर्चा करावयास लावून त्यांची मतं जाणून घेण्यात आली. विद्यार्थ्यांना कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले.

1️⃣खेर नगर-1 हिंदी/मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई2️⃣खेर नगर-2 उर्दू म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई

Continue Readingदिनांक 01.10.2024 रोजी खालील नमुद शाळांमध्ये पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, समाजातील सर्व वाईट गोष्टींविरुद्ध लढा या विषयांवर लेक्चर देण्यात आले. तसेच सदर विषयांवर विद्यार्थ्यांचे गट तयार करून त्यांना आपसामध्ये चर्चा करावयास लावून त्यांची मतं जाणून घेण्यात आली. विद्यार्थ्यांना कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले.

दिनांक-14/10/2024 रोजी सकाळी 0730 वाजता मनपा माध्यमिक विद्यालय, अंबड गाव,नाशिक शहर येथील विद्यार्थिनींना 26 जानेवारी 2024 रोजी परेडला सहभाग घेतल्याबद्दल त्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.अंतर वर्ग प्रशिक्षण, वाहतूक नियमांचे जनजागृती, मुलींची सुरक्षितता, नायलॉन मांजा न वापरणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

Continue Readingदिनांक-14/10/2024 रोजी सकाळी 0730 वाजता मनपा माध्यमिक विद्यालय, अंबड गाव,नाशिक शहर येथील विद्यार्थिनींना 26 जानेवारी 2024 रोजी परेडला सहभाग घेतल्याबद्दल त्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.अंतर वर्ग प्रशिक्षण, वाहतूक नियमांचे जनजागृती, मुलींची सुरक्षितता, नायलॉन मांजा न वापरणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

दिनांक 14/10/2024 रोजी स्टुडंट पोलीस कॅडेट चे प्रशिक्षण करता खावली नवोदय विद्यालय सातारा येथे जाऊन तेथील आठवीचे/ नववीचे 15 मुली 15 मुलं असे एकूण 30 विद्यार्थिनी व विद्यार्थी यांना अंतरवर्गाचे चे व बाह्य वर्गाचे प्रशिक्षण दिले.

Continue Readingदिनांक 14/10/2024 रोजी स्टुडंट पोलीस कॅडेट चे प्रशिक्षण करता खावली नवोदय विद्यालय सातारा येथे जाऊन तेथील आठवीचे/ नववीचे 15 मुली 15 मुलं असे एकूण 30 विद्यार्थिनी व विद्यार्थी यांना अंतरवर्गाचे चे व बाह्य वर्गाचे प्रशिक्षण दिले.

दिनांक 14.10.2024 रोजी जालना जिल्हा SPC पथकाने जिल्हा परिषद प्रशला, जामखेड तालुका अंबड जिल्हा जालना येथे SPC प्रोग्राम घेतला. यावेळी शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते.

  • Post author:
  • Post category:Jalna
  • Post comments:0 Comments

Continue Readingदिनांक 14.10.2024 रोजी जालना जिल्हा SPC पथकाने जिल्हा परिषद प्रशला, जामखेड तालुका अंबड जिल्हा जालना येथे SPC प्रोग्राम घेतला. यावेळी शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते.

दिनांक 16/10/2024 रोजी सकाळी 1100 वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट, नाशिक शहर व युनायटेड वे मुंबई ” यांचे संयुक्त विद्यमानाने मनपा शाळा क्र.(86)मुली,पाथर्डी गाव,नाशिक शहर येथील विद्यार्थ्यांसाठी “वाहतूक नियमांची जनजागृती पोस्टर स्पर्धा” आयोजित करण्यात आली होती.विद्यार्थ्यांनी शाळेसमोरील ट्रॅफिकची समस्या व उपायांचे पोस्टर द्वारे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलेले पोस्टरवर योग्य मार्गदर्शन करण्यात आले. विजेत्या टीमला एस पी सी बॅच भेट देण्यात आला.

Continue Readingदिनांक 16/10/2024 रोजी सकाळी 1100 वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट, नाशिक शहर व युनायटेड वे मुंबई ” यांचे संयुक्त विद्यमानाने मनपा शाळा क्र.(86)मुली,पाथर्डी गाव,नाशिक शहर येथील विद्यार्थ्यांसाठी “वाहतूक नियमांची जनजागृती पोस्टर स्पर्धा” आयोजित करण्यात आली होती.विद्यार्थ्यांनी शाळेसमोरील ट्रॅफिकची समस्या व उपायांचे पोस्टर द्वारे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलेले पोस्टरवर योग्य मार्गदर्शन करण्यात आले. विजेत्या टीमला एस पी सी बॅच भेट देण्यात आला.

दिनांक 16/10/2024 रोजी स्टुडंट पोलीस कॅडेट चे प्रशिक्षण करता आदिवासी व नवबौद्ध निवासी विद्यालय म्हसवड येथे जाऊन तेथील आठवीचे/ नववीचे 40 मुलं विद्यार्थी यांना अंतरवर्गाचे व बाह्य वर्गाचे प्रशिक्षण दिले

Continue Readingदिनांक 16/10/2024 रोजी स्टुडंट पोलीस कॅडेट चे प्रशिक्षण करता आदिवासी व नवबौद्ध निवासी विद्यालय म्हसवड येथे जाऊन तेथील आठवीचे/ नववीचे 40 मुलं विद्यार्थी यांना अंतरवर्गाचे व बाह्य वर्गाचे प्रशिक्षण दिले

दिनांक-17/10/2024 रोजी स्टुडंट पोलीस कॅडेट अंतर्गत मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय अशोक नगर छत्रपती संभाजीनगर येथील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता व आपत्ती व्यवस्थापन बाबत माहिती दिली नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती व त्यावरील उपाय योजना. बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच वाहतूक सिग्नल वरील सांकेतिक इशारे हात वारे बाबत विद्यार्थ्याकडून प्रात्यक्षिक करून घेतले.

Continue Readingदिनांक-17/10/2024 रोजी स्टुडंट पोलीस कॅडेट अंतर्गत मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय अशोक नगर छत्रपती संभाजीनगर येथील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता व आपत्ती व्यवस्थापन बाबत माहिती दिली नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती व त्यावरील उपाय योजना. बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच वाहतूक सिग्नल वरील सांकेतिक इशारे हात वारे बाबत विद्यार्थ्याकडून प्रात्यक्षिक करून घेतले.

दिनांक 17.10.2024 रोजी जालना SPC प्रोग्राम अंतर्गत बॉम्ब शोधक व नाशक पथक व श्र्वान पथक तसेच कवायत निर्देशक यांनी अनुक्रमे जिल्हा परिषद प्रशाला, नेर व उटवद येथे भेट देवुन विद्यार्थ्याना पोलिस खात्यातील विविध घटकाची तसेच बी डी डी एस पथक व श्र्वान बाबत माहिती दिली.

  • Post author:
  • Post category:Jalna
  • Post comments:0 Comments

Continue Readingदिनांक 17.10.2024 रोजी जालना SPC प्रोग्राम अंतर्गत बॉम्ब शोधक व नाशक पथक व श्र्वान पथक तसेच कवायत निर्देशक यांनी अनुक्रमे जिल्हा परिषद प्रशाला, नेर व उटवद येथे भेट देवुन विद्यार्थ्याना पोलिस खात्यातील विविध घटकाची तसेच बी डी डी एस पथक व श्र्वान बाबत माहिती दिली.