छत्रपती संभाजी नगर पोलीस आयुक्तालय, Student Police cadet Program या उपक्रमांतर्गत26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त देवगिरी मैदान पोलीस मुख्यालय, छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित मुख्य पथसंचलनात एसपीसी विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्कृष्टरित्या पथसंचलन केले.एसपीसी चे पथकाने अनशासनाचे एक उत्तम उदाहरण दाखवले.

Continue Readingछत्रपती संभाजी नगर पोलीस आयुक्तालय, Student Police cadet Program या उपक्रमांतर्गत26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त देवगिरी मैदान पोलीस मुख्यालय, छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित मुख्य पथसंचलनात एसपीसी विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्कृष्टरित्या पथसंचलन केले.एसपीसी चे पथकाने अनशासनाचे एक उत्तम उदाहरण दाखवले.

मुंबई जिल्हा”Student Police cadet Program” या उपक्रमांतर्गत26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्क मैदान येथे आयोजित मुख्य पथसंचलनात एसपीसी विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्कृष्टरित्या पथसंचलन केले .

Continue Readingमुंबई जिल्हा”Student Police cadet Program” या उपक्रमांतर्गत26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्क मैदान येथे आयोजित मुख्य पथसंचलनात एसपीसी विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्कृष्टरित्या पथसंचलन केले .

सोलापूर ग्रामीण जिल्हा”Student Police cadet Program” या उपक्रमांतर्गत

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण येथे आयोजित मुख्य पथसंचलनात एसपीसी विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्कृष्टरित्या पथसंचलन केले .

Continue Readingसोलापूर ग्रामीण जिल्हा”Student Police cadet Program” या उपक्रमांतर्गत

दिनांक 26/01/2025 रोजी “Student Police cadet programme ” या उपक्रमांतर्गत नवी मुंबई महानगर शाळेतील इयत्ता 8 व 9 वी च्या मुला- मुलींनी 26 जानेवारी परेड मध्ये सहभाग घेऊन उत्कृष्ट संचलन केले.

Continue Readingदिनांक 26/01/2025 रोजी “Student Police cadet programme ” या उपक्रमांतर्गत नवी मुंबई महानगर शाळेतील इयत्ता 8 व 9 वी च्या मुला- मुलींनी 26 जानेवारी परेड मध्ये सहभाग घेऊन उत्कृष्ट संचलन केले.

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस मुख्यालय, धुळे येथे आयोजित मुख्य पथसंचलनात एसपीसी विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्कृष्टरित्या पथसंचलन केले .

  • Post author:
  • Post category:Dhule
  • Post comments:0 Comments

Continue Reading26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस मुख्यालय, धुळे येथे आयोजित मुख्य पथसंचलनात एसपीसी विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्कृष्टरित्या पथसंचलन केले .

पोलीस घटक धुळे दिनांक 25/1/25 रोजी एसपीसी अंतर्गत शाळेचे विद्यार्थी यांना टी-शर्ट व टोपी वाटप करण्यात आली.

  • Post author:
  • Post category:Dhule
  • Post comments:0 Comments

Continue Readingपोलीस घटक धुळे दिनांक 25/1/25 रोजी एसपीसी अंतर्गत शाळेचे विद्यार्थी यांना टी-शर्ट व टोपी वाटप करण्यात आली.

दिनांक 25/01/2025 रोजी “Student Police cadet programme ” या उपक्रमांतर्गत नवी मुंबई महानगर शाळेतील इयत्ता 8 व 9 वी च्या मुला मुलींची 26 जानेवारी परेड चे अनुषंगाने होणाऱ्या संचलनाचा सराव घेतला.तसेच त्यांना T- शर्ट ,पँट, कॅप आणि badge चे वाटप करण्यात आले

Continue Readingदिनांक 25/01/2025 रोजी “Student Police cadet programme ” या उपक्रमांतर्गत नवी मुंबई महानगर शाळेतील इयत्ता 8 व 9 वी च्या मुला मुलींची 26 जानेवारी परेड चे अनुषंगाने होणाऱ्या संचलनाचा सराव घेतला.तसेच त्यांना T- शर्ट ,पँट, कॅप आणि badge चे वाटप करण्यात आले

गडचिरोली जिल्हा”Student Police cadet Program” या उपक्रमांतर्गत दि. 25.01.2025 रोजी पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे परेड संचलन सराव घेण्यात आले.

Continue Readingगडचिरोली जिल्हा”Student Police cadet Program” या उपक्रमांतर्गत दि. 25.01.2025 रोजी पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे परेड संचलन सराव घेण्यात आले.

दिनांक 25/01/2025 रोजी पोलीस मुख्यालय रत्नागिरी हद्दीमध्ये “Student Police cadet ” या उपक्रमांतर्गत जवाहर नवोदय विद्यालय पडवे रत्नागिरी इयत्ता 8 व 9 वी च्या विद्यार्थ्यांची 26 जानेवारी चे अनुषंगाने होणाऱ्या संचलनाचा सराव घेतला.

Continue Readingदिनांक 25/01/2025 रोजी पोलीस मुख्यालय रत्नागिरी हद्दीमध्ये “Student Police cadet ” या उपक्रमांतर्गत जवाहर नवोदय विद्यालय पडवे रत्नागिरी इयत्ता 8 व 9 वी च्या विद्यार्थ्यांची 26 जानेवारी चे अनुषंगाने होणाऱ्या संचलनाचा सराव घेतला.

धाराशिव जिल्हा येथे मा श्री गौहर हसन अपर पोलीस अधीक्षक व श्री ईकबाल सय्यद पोलिस उपनिरीक्षक DNO यांचे हस्ते विद्यार्थी यांना SPC चे साहित्य वाटप करण्यात आले.

Continue Readingधाराशिव जिल्हा येथे मा श्री गौहर हसन अपर पोलीस अधीक्षक व श्री ईकबाल सय्यद पोलिस उपनिरीक्षक DNO यांचे हस्ते विद्यार्थी यांना SPC चे साहित्य वाटप करण्यात आले.