THANE CITY POLICE
दिनांक २८/१२/२०२४ रोजी student police cadet , programme अंतर्गत नवी वस्ती मराठी माध्यमिक शाळा, भिवंडी जिल्हा ठाणे येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना संयम व सहनशीलता…
छत्रपती संभाजी नगर शहर
दिनांक-30/12/2024 रोजी (SPC) स्टुडंट पोलीस कॅडेट अंतर्गत छावणी वाहतूक विभाग यांनी मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय बन्सीलाल नगर, येथे, इयत्ता आठवी इयत्ता नववी चे विद्यार्थ्यांना, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता…
पोलिस आयुक्तालय नागपूर शहर
दिनांक २८/१२/२०२४ रोजी SPC व RSP कार्यक्रम अंतर्गत "रा. बा. गो.गो. हायस्कूल" मकर्धोकडा नागपूर येथील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा महिला सुरक्षा व सायबर सुरक्षा विषय बाबत मार्गदर्शन देण्यात आले.
दिनांक – 09/12/2024 रोजी
जिल्हा परिषद शाळा धाराशिव येथे Student police cadet या योजने अंतर्गत भेट देण्यात आली. तसेच सदर विद्यार्थी यांना वाहतूक नियम, डायल 112, गुड टच ,बॅड टच याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
- Go to the previous page
- 1
- …
- 193
- 194
- 195
- 196
- 197
- 198
- 199
- …
- 201
- Go to the next page