
” स्टुडंट पोलीस कॅडेट उपक्रमांतर्गत ” पोलीस स्मृती दिनानिमित,मनपा शाळा क्रमांक1, मसरूळ, नाशिक शहर येथे ज्या विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतला त्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
- Post author:Admin
- Post published:
- Post category:Nashik City
- Post comments:0 Comments

Admin
admin
You Might Also Like
दिनांक ०१/०८/२०२४ रोजी दुपारी १४३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत शासकीय कन्या विद्यालय, जुने सीबीएस , नाशिक शहर इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना ८ व ९ चे SPC प्रशिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले
” स्टुडंट पोलीस कॅडेट, नाशिक शहर व युनायटेड वे मुंबई ” यांचे संयुक्त विद्यमानाने मनपा शाळा क्र.(86)मुली,पाथर्डी गाव,नाशिक शहर येथील विद्यार्थ्यांसाठी “वाहतूक नियमांची जनजागृती पोस्टर स्पर्धा” आयोजित करण्यात आली होती.विद्यार्थ्यांनी शाळेसमोरील ट्रॅफिकची समस्या व उपायांचे पोस्टर द्वारे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलेले पोस्टरवर योग्य मार्गदर्शन करण्यात आले. विजेत्या टीमला एस पी सी बॅच भेट देण्यात आला.