दिनांक 23/10/24 रोजी दुपारी 1600 वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा शाळा क्रमांक 01 मुले, मसरूळ , नाशिक शहर इयत्ता 8 वी च्या विद्यार्थ्यांना फील्ड विजिट साठी पीकॉक हिल, शासकीय नर्सरी,मसरूळ येथे स्थानिक एनजीओ यांचे कडून प्राप्त सीड बॉल्स, आंब्याच्या कोयापासून वृक्षारोपण करण्यात आले होते.सदर विद्यार्थ्यांना मिशन मँगो या संस्थेने प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आले आहे.

Continue Readingदिनांक 23/10/24 रोजी दुपारी 1600 वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा शाळा क्रमांक 01 मुले, मसरूळ , नाशिक शहर इयत्ता 8 वी च्या विद्यार्थ्यांना फील्ड विजिट साठी पीकॉक हिल, शासकीय नर्सरी,मसरूळ येथे स्थानिक एनजीओ यांचे कडून प्राप्त सीड बॉल्स, आंब्याच्या कोयापासून वृक्षारोपण करण्यात आले होते.सदर विद्यार्थ्यांना मिशन मँगो या संस्थेने प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आले आहे.

” स्टुडंट पोलीस कॅडेट” उपक्रमा अंतर्गत मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे संकल्पनेतून विद्यार्थ्यांसाठीराईट टर्नहा नाविन्यपूर्ण उपक्रम

दिनांक 08/10/2024 रोजी सकाळी 10.00 वाजता मनपा माध्यमिक विद्यालय, कार्बन नाका शिवाजीनगर येथे विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. कार्यक्रमाचे उदघाटन सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.चंद्रकांत खांडवी…

Continue Reading” स्टुडंट पोलीस कॅडेट” उपक्रमा अंतर्गत मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे संकल्पनेतून विद्यार्थ्यांसाठीराईट टर्नहा नाविन्यपूर्ण उपक्रम

जिल्हा वाहतूक शाखा रायगड, अलिबाग, खोपोली युनिट यांनी लोकमान्य टिळक विद्यालय वासरंग येथे, स्टुडंट पोलीस कॅडेट अंतर्गत कार्यक्रम घेऊन इयत्ता आठवी आणि नववी च्या विद्यार्थ्यांना वाहतुकीबाबत मार्गदर्शन करून नियम समजावून सांगितले आहेत.

Continue Readingजिल्हा वाहतूक शाखा रायगड, अलिबाग, खोपोली युनिट यांनी लोकमान्य टिळक विद्यालय वासरंग येथे, स्टुडंट पोलीस कॅडेट अंतर्गत कार्यक्रम घेऊन इयत्ता आठवी आणि नववी च्या विद्यार्थ्यांना वाहतुकीबाबत मार्गदर्शन करून नियम समजावून सांगितले आहेत.

स्टुडंट्स पोलीस कॅडेट कार्यक्रम, मिरा-भाईदर वसई- विरार पोलीस आयुक्तालय

दिनांक 08/10/2024 रोजी जिल्हा परिषद शाळा - कामण, कुआरी उर्दु विरार व नेहरु हिंदी विरार येथील इयत्ता आठवी व नववीचे विद्यार्थी यांना इनडोअर प्रशिक्षण देण्यात आले.

Continue Readingस्टुडंट्स पोलीस कॅडेट कार्यक्रम, मिरा-भाईदर वसई- विरार पोलीस आयुक्तालय

दिनांक 09.10.2024 रोजी विधान भवन येथे एस.पी.सी. या उपक्रमांतर्गत शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली होती. या शैक्षणिक भेटीमध्ये मुंबई म.न.पा. च्या 10 शाळातील एसपीसीच्या 200 विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष विधान भवन पाहण्याची संधी मिळाली. यावेळी विधान भवन, विधान सभा, मध्यवर्ती सभागृह यातील कामकाज कसे चालते याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टींचा आनंद आणि अनुभव प्रत्यक्षात घेता आला.

सदर कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शन श्री जितेंद्र भोळे मा. सचिव (विधानसभा) आणि श्री. निलेश मदने संचालक, वी.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय तसेच श्रीमती. साने मॅडम व इतर मान्यवर यांच्यामार्फत…

Continue Readingदिनांक 09.10.2024 रोजी विधान भवन येथे एस.पी.सी. या उपक्रमांतर्गत शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली होती. या शैक्षणिक भेटीमध्ये मुंबई म.न.पा. च्या 10 शाळातील एसपीसीच्या 200 विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष विधान भवन पाहण्याची संधी मिळाली. यावेळी विधान भवन, विधान सभा, मध्यवर्ती सभागृह यातील कामकाज कसे चालते याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टींचा आनंद आणि अनुभव प्रत्यक्षात घेता आला.