Student police cadet योजने अंतर्गत”आज दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी श्री जीवनराव गोरे विद्यालय, तुळजापूर नाका धाराशिव येथे “विद्यार्थी आणि पोलीस यामध्ये संवाद” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पीएसआय ईकबाल सय्यद , स्टुडन्ट पोलीस कॅरेट डिव्हिजनचे प्रमुख, तसेच शाळेचे माजी विद्यार्थी, पोलीस नाईक आतिष सारफळे यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांना उपस्थित राहून वेगवेगळ्या समस्यांवर आणि कायद्याचे संरक्षण यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या दरम्यान विद्यार्थ्यांनी मोकळ्या मनाने आपले प्रश्न विचारले आणि पोलीस अधिकारी यांच्याकडून उत्तरे घेतली. विद्यार्थ्यांना कायद्याच्या बाबतीत जागरूकतेची महत्त्वाची माहिती मिळाली. तसेच, पोलीस दल आणि विद्यार्थ्यांमध्ये आपसात संवाद आणि समज…

Continue ReadingStudent police cadet योजने अंतर्गत”आज दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी श्री जीवनराव गोरे विद्यालय, तुळजापूर नाका धाराशिव येथे “विद्यार्थी आणि पोलीस यामध्ये संवाद” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पीएसआय ईकबाल सय्यद , स्टुडन्ट पोलीस कॅरेट डिव्हिजनचे प्रमुख, तसेच शाळेचे माजी विद्यार्थी, पोलीस नाईक आतिष सारफळे यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांना उपस्थित राहून वेगवेगळ्या समस्यांवर आणि कायद्याचे संरक्षण यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

14/12/2024 रोजी सकाळी 1000 वाजता “स्टुडन्ट पोलीस कॅडेट उपक्रमांतर्गत ” मा. संदीप कर्णिक,पोलीस आयुक्त, नाशिक शहर व श्री. चंद्रकांत खांडवी,पोलीस उपायुक्त, मुख्यालय व वाहतूक यांचे मार्गदर्शनाने1️⃣ मनपा माध्यमिक विद्यालय, अंबड गाव , नाशिक शहर2️⃣ मनपा शाळा क्रमांक 87 ( मुले ),पाथर्डी गाव,नाशिक शहर येथील इयत्ता ०८ वी व ०९ वी च्या 150 विद्यार्थ्यांनी ” Know Your Army ” भव्य दिव्य असे आर्मी शस्त्र प्रदर्शनास, भोसला मिलिटरी स्कूल , कॉलेज रोड, नाशिक येथे भेट दिली. नाशिक शहरातील विद्यमान आमदार श्रीमती देवयानी फरांदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, हस्तांदोलन केले. S P C प्रोग्रॅम ची माहिती समजावून सांगितले.

Continue Reading14/12/2024 रोजी सकाळी 1000 वाजता “स्टुडन्ट पोलीस कॅडेट उपक्रमांतर्गत ” मा. संदीप कर्णिक,पोलीस आयुक्त, नाशिक शहर व श्री. चंद्रकांत खांडवी,पोलीस उपायुक्त, मुख्यालय व वाहतूक यांचे मार्गदर्शनाने1️⃣ मनपा माध्यमिक विद्यालय, अंबड गाव , नाशिक शहर2️⃣ मनपा शाळा क्रमांक 87 ( मुले ),पाथर्डी गाव,नाशिक शहर येथील इयत्ता ०८ वी व ०९ वी च्या 150 विद्यार्थ्यांनी ” Know Your Army ” भव्य दिव्य असे आर्मी शस्त्र प्रदर्शनास, भोसला मिलिटरी स्कूल , कॉलेज रोड, नाशिक येथे भेट दिली. नाशिक शहरातील विद्यमान आमदार श्रीमती देवयानी फरांदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, हस्तांदोलन केले. S P C प्रोग्रॅम ची माहिती समजावून सांगितले.

” स्टुडंट पोलीस कॅडेट” उपक्रमा अंतर्गत मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे संकल्पनेतून विद्यार्थ्यांसाठी🚦राईट टर्न🚦हा नाविन्यपूर्ण उपक्रमआज दिनांक 13/12/2024रोजी सकाळी 10.00 वाजता जिजामाता शाळा, सातपूर कॉलनी, सातपूर येथे विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता.

Continue Reading” स्टुडंट पोलीस कॅडेट” उपक्रमा अंतर्गत मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे संकल्पनेतून विद्यार्थ्यांसाठी🚦राईट टर्न🚦हा नाविन्यपूर्ण उपक्रमआज दिनांक 13/12/2024रोजी सकाळी 10.00 वाजता जिजामाता शाळा, सातपूर कॉलनी, सातपूर येथे विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता.

STUDENT POLICE CADET

PROGRAMME MUMBAI DISTRICT =============== एसपीसीच्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल जिज्ञासा, कुतुहल तसेच संशोधन प्रवृत्ती निर्माण होऊन ती वाढीस लागावी. या दृष्टीकोनातुन विद्यार्थ्यांना बृहन्मुंबई महानगर पालिका, शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील विज्ञान कुतुहल भवन, माटुंगा,…

Continue ReadingSTUDENT POLICE CADET

पोलीस आयुक्तालय नागपुर शहर दि,१३/१२/२०२४ रोजी spc कार्यक्रम अंतर्गत गुरु नानक हायस्कुल जेरिफटका नागपुर शहर येथिल वर्ग ८ वी वर्ग ९ वी च्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा रदरी आपत्ती व्यवस्थापन, संवेदनशीलता आणि सहनुभूती, विद्यार्थ्यासाठी सायबर सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन देण्यात आले

Continue Readingपोलीस आयुक्तालय नागपुर शहर दि,१३/१२/२०२४ रोजी spc कार्यक्रम अंतर्गत गुरु नानक हायस्कुल जेरिफटका नागपुर शहर येथिल वर्ग ८ वी वर्ग ९ वी च्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा रदरी आपत्ती व्यवस्थापन, संवेदनशीलता आणि सहनुभूती, विद्यार्थ्यासाठी सायबर सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन देण्यात आले

(SPC) कार्यशाळा छत्रपती संभाजी नगर (शहर)दिनांक-13/12/2024 रोजी (SPC)स्टुडंट पोलीस कॅडेट अंतर्गत सिडको वाहतूक विभाग यांनी मनपा उर्दू प्राथमिक व माध्यमिक विद्यालय नारेगाव, येथे, इयत्ता आठवी इयत्ता नववी चे विद्यार्थ्यांना, स्टुडन्ट कॅडेट पोलीस गीत, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता व आपत्ती व्यवस्थापन बाबत माहिती दिली नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती व त्यावरील उपाय योजना. सायबर गुन्हेगारी, व त्यावरील उपाय योजना बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच शाळेच्या मैदानावर वाहतूक सिग्नल वरील सांकेतिक इशारे हात वारे बाबत विद्यार्थ्याकडून प्रात्यक्षिक करून घेतले.

Continue Reading(SPC) कार्यशाळा छत्रपती संभाजी नगर (शहर)दिनांक-13/12/2024 रोजी (SPC)स्टुडंट पोलीस कॅडेट अंतर्गत सिडको वाहतूक विभाग यांनी मनपा उर्दू प्राथमिक व माध्यमिक विद्यालय नारेगाव, येथे, इयत्ता आठवी इयत्ता नववी चे विद्यार्थ्यांना, स्टुडन्ट कॅडेट पोलीस गीत, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता व आपत्ती व्यवस्थापन बाबत माहिती दिली नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती व त्यावरील उपाय योजना. सायबर गुन्हेगारी, व त्यावरील उपाय योजना बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच शाळेच्या मैदानावर वाहतूक सिग्नल वरील सांकेतिक इशारे हात वारे बाबत विद्यार्थ्याकडून प्रात्यक्षिक करून घेतले.

स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत जिल्हा परिषद शाळा नेहरु हिंदी, विरार येथील इयत्ता ०८ वी व ०९ वीच्या विद्यार्थ्यांना आंतरवर्गचे प्रशिक्षण देण्यात आले.

Continue Readingस्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत जिल्हा परिषद शाळा नेहरु हिंदी, विरार येथील इयत्ता ०८ वी व ०९ वीच्या विद्यार्थ्यांना आंतरवर्गचे प्रशिक्षण देण्यात आले.

दिनांक 11.12.2024 रोजी ” स्टुडन्ट पोलीस कॅडेट उपक्रमाअंतर्गत ” मनपा माध्यमिक शाळा, सातपूर कॉलनी , सातपूर,नाशिक शहर येथील विद्यार्थ्यांना पोलिस गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण, कम्युनिटी पोलिसीग व विद्यार्थी, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, समाजातील सर्व वाईट गोष्टींविरुद्ध लढा, विविध हेल्पलाइन या विषयांवर लेक्चर केले .

Continue Readingदिनांक 11.12.2024 रोजी ” स्टुडन्ट पोलीस कॅडेट उपक्रमाअंतर्गत ” मनपा माध्यमिक शाळा, सातपूर कॉलनी , सातपूर,नाशिक शहर येथील विद्यार्थ्यांना पोलिस गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण, कम्युनिटी पोलिसीग व विद्यार्थी, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, समाजातील सर्व वाईट गोष्टींविरुद्ध लढा, विविध हेल्पलाइन या विषयांवर लेक्चर केले .

दिनांक 10.12.2024 रोजी ” स्टुडंट पोलीस कॅडेट उपक्रमांतर्गत ” 21 ऑक्टोबर2024, पोलीस स्मृती दिनानिमित,मनपा शाळा क्रमांक1, मसरूळ, नाशिक शहर येथे ज्या विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतला त्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

Continue Readingदिनांक 10.12.2024 रोजी ” स्टुडंट पोलीस कॅडेट उपक्रमांतर्गत ” 21 ऑक्टोबर2024, पोलीस स्मृती दिनानिमित,मनपा शाळा क्रमांक1, मसरूळ, नाशिक शहर येथे ज्या विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतला त्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

दिनांक 02/01/2025 रोजी पोलीस घटक अमरावती ग्रामीण यांनी अँजेलिका इंटरनॅशनल स्कूल, कुर्हा येथे “महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन ” निमित्ताने विद्यार्थ्यांना पोलीस दल, महिला सुरक्षा, डायल-112 व पोलीस स्टेशनचे कामकाजाबद्दल माहिती देण्यात आली.

Continue Readingदिनांक 02/01/2025 रोजी पोलीस घटक अमरावती ग्रामीण यांनी अँजेलिका इंटरनॅशनल स्कूल, कुर्हा येथे “महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन ” निमित्ताने विद्यार्थ्यांना पोलीस दल, महिला सुरक्षा, डायल-112 व पोलीस स्टेशनचे कामकाजाबद्दल माहिती देण्यात आली.