दिनांक 01.08.2024 रोजी खालील नमुद शाळांतील एसपीसी विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देण्यात आले. सदरवेळी एस.पी.सी सहाय्यक नोडल अधिकारी स.पो.नि. जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना पोलिस कवायतीचे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण सत्रामध्ये एसपीसी स्टाफ व शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.