‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी मालवणी म्युनिसीपल सेकंडरी स्कुल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना disaster management या विषयावर माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. Post author: Post published: March 17, 2023 Post category:Mumbai City You Might Also Like 📚MUMBAI DISTRICT📚==============खालील नमुद शाळांमध्ये महाराष्ट्र पोलिस दल, ई-सुरक्षेचा परिचय आणि विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा या विषयांवर लेक्चर देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. सदर शाळांमधील प्रशिक्षण सत्रावेळी स.पो.नि. जाधव, पो.उप.नि. येतकर, पो.ह. जाधव, पो.शि. भोसले, कवायत शिक्षक म.पो.शि. पारावे आणि शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.👇1️⃣ग्लोब मिल पॅसेज हिंदी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई2️⃣ग्लोब मिल पॅसेज मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई3️⃣खेरनगर-१ हिंदी/मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई4️⃣खेर नगर-२ ऊर्दू म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई👇 February 24, 2025 ‘स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम’ अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी गोरेगांव पूर्व मराठी म्युनिसीपल सेकंडरी स्कुल, काळबादेवी चुनाभट्टी मराठी म्युनिसीपल सेकंडरी स्कुल, मुलुंड तानसा मराठी म्युनिसीपल सेकंडरी स्कुल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना disaster management या विषयावर तसेच माझी शाळा व माझे शिक्षक आणि वयोवृद्ध व्यक्ती या विषयावर आयोजित केलेल्या निबंध लेखन स्पर्धेतील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण केले. त्यावेळीची छायाचित्रे. March 31, 2023 स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी टोपीवाला म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मालाड म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण माहिती देवुन विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. July 27, 2023
📚MUMBAI DISTRICT📚==============खालील नमुद शाळांमध्ये महाराष्ट्र पोलिस दल, ई-सुरक्षेचा परिचय आणि विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा या विषयांवर लेक्चर देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. सदर शाळांमधील प्रशिक्षण सत्रावेळी स.पो.नि. जाधव, पो.उप.नि. येतकर, पो.ह. जाधव, पो.शि. भोसले, कवायत शिक्षक म.पो.शि. पारावे आणि शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.👇1️⃣ग्लोब मिल पॅसेज हिंदी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई2️⃣ग्लोब मिल पॅसेज मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई3️⃣खेरनगर-१ हिंदी/मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई4️⃣खेर नगर-२ ऊर्दू म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई👇 February 24, 2025
‘स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम’ अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी गोरेगांव पूर्व मराठी म्युनिसीपल सेकंडरी स्कुल, काळबादेवी चुनाभट्टी मराठी म्युनिसीपल सेकंडरी स्कुल, मुलुंड तानसा मराठी म्युनिसीपल सेकंडरी स्कुल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना disaster management या विषयावर तसेच माझी शाळा व माझे शिक्षक आणि वयोवृद्ध व्यक्ती या विषयावर आयोजित केलेल्या निबंध लेखन स्पर्धेतील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण केले. त्यावेळीची छायाचित्रे. March 31, 2023
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी टोपीवाला म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मालाड म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण माहिती देवुन विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. July 27, 2023