दिनांक ०८/०२/२०२४ रोजी एसपीसी प्रोग्राम अंतर्गत एसपीसीच्या ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसीचे विषय शिकवून पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. Post author: Post published: February 22, 2024 Post category:Nagpur City You Might Also Like दिनांक २५/१/२०२४ रोजी SPC कार्यक्रम अंतर्गत “कामगार नगर उर्दू हायस्कूल” पोस्ट यशोधरा नागपूर येथील १०वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण तसेच पोलिसिंग विद्यार्थी व समाज मध्ये वाईट गोष्टी विरुद्ध लढा, महिला व मुलींची सुरक्षा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा अशे अनेक विषयी बाबत मारगदर्शन देण्यात आले. February 15, 2024 पोलिस आयुक्तालय नागपूर शहर January 5, 2026 आज दिनांक २०/१०/२०२३ रोजी SPC कार्यक्रम अंतर्गत सुरेंद्रगढ हायस्कूल नागपूर येथे रस्ता सुरक्षा व शिस्त अंगिकार करण्यासाठी शाळेतील व मैदानी प्रशिक्षण देण्यात आले. तेथील मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग उपस्थित होते. November 9, 2023
दिनांक २५/१/२०२४ रोजी SPC कार्यक्रम अंतर्गत “कामगार नगर उर्दू हायस्कूल” पोस्ट यशोधरा नागपूर येथील १०वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण तसेच पोलिसिंग विद्यार्थी व समाज मध्ये वाईट गोष्टी विरुद्ध लढा, महिला व मुलींची सुरक्षा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा अशे अनेक विषयी बाबत मारगदर्शन देण्यात आले. February 15, 2024
आज दिनांक २०/१०/२०२३ रोजी SPC कार्यक्रम अंतर्गत सुरेंद्रगढ हायस्कूल नागपूर येथे रस्ता सुरक्षा व शिस्त अंगिकार करण्यासाठी शाळेतील व मैदानी प्रशिक्षण देण्यात आले. तेथील मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग उपस्थित होते. November 9, 2023