आज दिनांक २०/१०/२०२३ रोजी SPC कार्यक्रम अंतर्गत सुरेंद्रगढ हायस्कूल नागपूर येथे रस्ता सुरक्षा व शिस्त अंगिकार करण्यासाठी शाळेतील व मैदानी प्रशिक्षण देण्यात आले. तेथील मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग उपस्थित होते. Post author: Post published: November 9, 2023 Post category:Nagpur City You Might Also Like स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नागपुर शहर यांनी हंसापुरी हिन्दी हास्य.टिमकी भानखेडा नागपुर शहर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना आंतरवर्ग प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. July 21, 2023 स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नागपूर शहर यांनी दिनांक 10/08/2023 रोजी विवेकानंद नगर हिंदी उच्च माध्यमिक शाळा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण तसेच रस्ता सुरक्षा आणि देशा मध्ये होणाऱ्या अपघात व मानवीय चुका या बाबत मारगदर्शन व SPC चे पुस्तकं मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग यांना देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. August 21, 2023 आज दिनांक ३१/१०/२०२३ रोजी SPC कार्यक्रम अंतर्गत संजय नगर मनपा हायस्कूल दीप्टी सिग्नल कलमना नागपूर येथे रस्ता सुरक्षा व शिस्त अंगिकार करण्यासाठी शाळेतील व मैदानी प्रशिक्षण देण्यात आले. तेथील मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग उपस्थित होते. नोडल अधिकारी API महेंद्र आहेरपाटील यांच्या मार्गर्शनाखाली टीम HC शांताराम ठोंबरे व NPC राजकुमार कोडापे यांनी मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले. November 7, 2023
स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नागपुर शहर यांनी हंसापुरी हिन्दी हास्य.टिमकी भानखेडा नागपुर शहर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना आंतरवर्ग प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. July 21, 2023
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नागपूर शहर यांनी दिनांक 10/08/2023 रोजी विवेकानंद नगर हिंदी उच्च माध्यमिक शाळा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण तसेच रस्ता सुरक्षा आणि देशा मध्ये होणाऱ्या अपघात व मानवीय चुका या बाबत मारगदर्शन व SPC चे पुस्तकं मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग यांना देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. August 21, 2023
आज दिनांक ३१/१०/२०२३ रोजी SPC कार्यक्रम अंतर्गत संजय नगर मनपा हायस्कूल दीप्टी सिग्नल कलमना नागपूर येथे रस्ता सुरक्षा व शिस्त अंगिकार करण्यासाठी शाळेतील व मैदानी प्रशिक्षण देण्यात आले. तेथील मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग उपस्थित होते. नोडल अधिकारी API महेंद्र आहेरपाटील यांच्या मार्गर्शनाखाली टीम HC शांताराम ठोंबरे व NPC राजकुमार कोडापे यांनी मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले. November 7, 2023